मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे Vaishali Made येत्या ३१ मार्चला मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार आहेत. हा सोहळा दुपारी १२ वाजता पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, कला, साहित्य आणि सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्याकडून हि माहिती देण्यात आली आहे.वैशाली माडे यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांत गाणी आणि मराठी मालिकांची ‘टायटल साँग’ गायली आहेत.
‘होळीवर बंदी अन् शब-ए-बारातला परवानगी, राज्यात सरकार उद्धव ठकारेंचं आहे की, मुस्लिम लीगचं?’
वैशाली माडे Vaishali Made यांनी मराठी बिग बॉसमध्ये त्यांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. वैशाली माडे या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या आहेत. तसेच वैशाली यांनी २००८ मध्ये मराठी आणि हिंदी सारे गम पा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. वैशाली माडे यांचे महाराष्ट्राबरोबर देशभरात त्यांचे खूप फॅन्स आहेत. या नंतर त्या आता राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याने पुन्हा चर्चेत आल्या आहेत. वैशाली माडे यांचा सुप्रसिद्ध गायिकेपर्यंतचा प्रवास संघर्षासह अनेक चढ-उतारांनी भरलेला आहे. वैशाली माडे या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध गायिका आहेत.
शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, चर्चांना उधाण
Sanjay Raut : … म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही
Mann ki Baat : ‘देशाने वाजवलेल्या टाळ्या आणि थाळ्या कोरोना योद्ध्यांच्या हृदयाला स्पर्श करुन गेल्या’