IMPIMP

सोलापूर काँग्रेसला नवी उभारी मिळणार ! गणेश माने देशमुख काँग्रेसमध्ये

by pranjalishirish
Solapur Congress will get a new impetus ! Ganesh Mane Deshmukh entry in Congress

सोलापूर : गणेश माने देशमुख Ganesh Mane Deshmukh यांनी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष उभारणीसाठी गणेश माने देशमुख यांच्या प्रवेशाने पक्षाला नवी उभारी येईल, असे जाणकारांचे मत आहे.

गणेश माने देशमुख Ganesh Mane Deshmukh हे जयहिंद शुगर्सचे चेअरमन आहेत. जयहिंद परिवाराच्या यशस्वी वाटचालीत गणेश माने देशमुख यांचे योगदान मोलाचे आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या ऐनवेळी गणेश माने देशमुख यांनी सोलापुरात मोठा शेतकरी मेळावा घेऊन भाजप कडून निवडणुकीच्या रिंगणाता उतरण्याचा प्रयत्न केला होता.

सेंद्रिय शेतीचा अभ्यास असणारे एक अभ्यासु उमदे नेतृव अशी गणेश माने  यांची ओळख सहकार क्षेत्रात आहे. आता ते काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपली राजकीय कारकीर्द अधिकृतपणे अजमाविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या समर्थकानी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मुंबईत काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या वेळी खासदार हुसेन दलवाई, आमदार प्रणिती शिंदे, धवलसिंह मोहिते पाटील,जिल्हाध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नेते उपस्थित होते.

Also Read : 

अबब ! तब्बल 5 किलो सोन्याचे दागिने घालून उमेदवार पोहोचला अर्ज भरण्यासाठी

धक्कादायक ! कुस्तीच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्याने बबिता फोगटच्या बहिणीची आत्महत्या

Sachin Vaze Case : ‘सचिन वाझेंना ‘ती’ मर्सिडीज घेण्यासाठी पटोले आणि सावंत यांचीच मदत’ ?

भाजप नेत्याचा सवाल, म्हणाले – ‘मुख्यमंत्री ठाकरे वाझेंसाठी इतक्या बैठका का घेतायत?’

धक्कादायक ! कुस्तीच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्याने बबिता फोगटच्या बहिणीची आत्महत्या

अबब ! तब्बल 5 किलो सोन्याचे दागिने घालून उमेदवार पोहोचला अर्ज भरण्यासाठी

Related Posts