IMPIMP

अरेच्चा ! भाजपच्या प्रचार व्हिडिओमध्ये चिदंबरम यांच्या सूनेची क्लिप तेही परवानगीविनाच…

by bali123
tamil nadu bjp uses dance clip of p chidambaram daughter in law in poll promotional video

नवी दिल्ली : तामिळनाडू विधानसभा निवडणूक होत आहे. द्रमुक, काँग्रेससह भाजपही bjp निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. प्रचारसभाही घेतल्या जात आहे. त्यानंतर आता तामिळनाडू भाजपकडून प्रचाराचा एक व्हिडिओ जारी केला आहे. आता हाच व्हिडिओ चर्चेचे कारण बनला आहे. या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची सून नृत्य करताना दिसत आहे.

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

भाजपकडून bjp प्रचाराचा व्हिडिओ नुकताच जारी करण्यात आला. मात्र, यामध्ये भाजपने कार्ती चिदंबरम यांची पत्नी स्त्रीनिधी चिदंबरम यांच्या नृत्याची क्लिप घेतली आहे. स्त्रीनिधी चिदंबरम या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून, त्या नृत्यांगनाही आहेत. स्त्रीनिधी यांच्या भरतनाट्यम करतानाचा व्हिडिओतील काही भाग भाजपने bjp आपल्या जाहीरनाम्याच्या व्हिडिओमध्ये समावेश केला आहे. हाच मुद्दा आता उपस्थित केला जात आहे. स्त्रीनिधी यांच्या नृत्याचा व्हिडिओ भाजपने कोणत्याही परवानगीशिवाय वापरला आहे. त्यामुळे आता याच मुद्यावरून काँग्रेसने भाजपला घेरले आहे.

1 एप्रिलपासून कामाचे तास, वेतन बदलणार; जाणून घ्या सरकारचा प्लॅन

दरम्यान, या व्हिडिओची माहिती मिळाल्यानंतर तामिळनाडू काँग्रेसने यावर ट्विट केले आहे. त्यामध्ये म्हटले, की ‘परवानगी घेणे तुमच्यासाठी एक अवघड गोष्ट आहे, हे आम्ही समजू शकतो. मात्र, तुम्ही कोणत्याही परवानगीविना स्त्रीनिधी चिदंबरम यांचा फोटो वापरू शकत नाही. यातून तुम्ही सिद्ध केले की तुमची मोहीम पूर्णपणे असत्य आणि प्रचारांनी भरलेली आहे.’

Also Read:

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले…

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना राज्यात ‘No Entry’ ! ठाकरे सरकार आणणार स्वतंत्र कायदा

…तर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही; शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेल्या नरेंद्र पाटलांचे वक्तव्य

Kerala election : भाजपने 5 वर्षांपूर्वी उघडलेले खाते ‘या’ वर्षी आम्ही बंद करणार; ‘या’ नेत्याची जोरदार टीका

Related Posts