IMPIMP

‘WHO ने देशाच्या सीमा बंद करायला सांगितल्या तेव्हा PM मोदी ट्रम्पला आणून नाचवत होते’ (Video)

by pranjalishirish
Nana Patole | congress nana patole criticizes state government after high court verdict on dussehra mela

मुंबई : देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  Narendra Modi यांच्यावर टीका केली. ‘WHO ने देशाच्या सीमा बंद करायला सांगितल्या तेव्हा पंतप्रधान मोदी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणून नाचवत होते,’ अशी खरमरीत टीका केली.

‘सचिन वाझेंनी असा काय खुलासा केला की, शरद पवारांच्या अचानक पोटात दुखायला लागलं?’

भारतात कोरोना व्हायरसचा वेग वाढला आहे. देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या एकट्या महाराष्ट्रात आढळत आहे. त्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. त्यावरून आता नाना पटोले यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘डिसेंबर 2019 मध्ये जेव्हा कोरोनाच्या स्थितीबाबत माहिती मिळाली तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देशाच्या सीमा सील केल्या पाहिजे, असे सांगितले होते. त्यानंतर फेब्रुवारी, 2020 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात आणुन पंतप्रधान मोदींनी  Narendra Modi नाचवले. तर दुसरीकडे काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ही महामारी असल्याचे सांगत सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे सांगितले होते. सगळ्या पक्षांना बोलवावे आणि कोरोनावर काय उपाययोजना करता येईल यावर चर्चा करावी, असे म्हटले होते. पण त्यावेळी टीका करणारे हेच ते लोक होते’.

शरद पवार पंढरपुरात प्रचारासाठी येणार का? जयंत पाटील म्हणाले…

तसेच कमलनाथ यांचे सरकार गेल्यानंतर लॉकडाऊन लागू करण्यात आला. दिल्लीत तबलिगी जमातीचे आंतरराष्ट्रीय अधिवेशन झाले. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांकडून परवानगी देण्याचे काम झाले. त्यावेळी जगभरातील लोक येथे आले होते. त्याचवेळी लॉकडाऊन केला, त्यांना कोरोना झाला. केंद्रातील मोदी  Narendra Modi सरकारने मुस्लिम समाजाला बदनाम केले, अशी टीकाही त्यांनी केली.

Also Read:

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

सचिन, पठाण बंधू यांच्यानंतर भारतीय टीमच्या ‘या’ कर्णधाराला कोरोनाची लागण

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

‘कोरोनाच्या सेकंड म्युटंटप्रमाणेच गुन्हेगारीचं रूपही बदलतंय’ : CM उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांबाबत केलं महत्वपूर्ण विधान; म्हणाले, ‘…भानावर राहावेच लागेल’

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

Sachin Vaze : ‘काल पर्यंत सचिन वाझे प्रामाणिक व कार्यक्षम अधिकारी म्हणणाऱ्या संजय राऊतांचा यू-टर्न, NIA ने चौकशी करावी’

बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले – ‘कदाचित राजकारणी आणि संपादक यात त्यांची गल्लत होते…’

चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट

Related Posts