IMPIMP

Anti Corruption Bureau (ACB) Pune | डी. पी. ओपिनियन देण्यासाठी 3.5 लाखांची मागितली लाच, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व्हेअर एसीबीच्या जाळ्यात

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Anti Corruption Bureau (ACB) Pune | विकास योजनेचा अभिप्राय Feedback on Development Plan (डी. पी. ओपिनियन – D .P. Opinion) देण्यासाठी 3 लाखाची लाच मागणाऱ्या (Demanding Bribe) पिंपरी – चिंचवड महापालिकेतील (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) नगररचना व विकास विभागातील सर्व्हेअर (Surveyor) याच्यावर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. संदीप फकीरा लबडे Sandeep Fakira Labade (वय – 48) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सर्व्हेअरचे नाव आहे. पुणे एसीबीने बुधवारी (दि. 3) दुपारी दोनच्या सुमारास पालिकेच्या तळमजल्यावर असलेल्या नगररचना विभागाच्या कार्यालयातून संदीप लबडे याला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नगररचना विभागातील सर्व्हेअर संदीप लबडे याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 38 वर्षाच्या तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Pune) तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी 28 मार्च, 29 मार्च, 30 मार्च, 1 जुलै आणि 19 जुलै रोजी पडताळणी केली होती.

तक्रारदार काम करत असलेल्या कंपनीचे विकास योजनेचा अभिप्राय (डी. पी. ओपिनियन) देणेसाठी प्रथम 3 लाख 50 हजार रुपयांची मागणी केली होती.
तडजोडीअंती 3 लाख रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे (Pune ACB) तक्रार केली.
प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता संदीप लबडे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
बुधवारी (दि. 3) दुपारी दोनच्या सुमारास लबडे याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक क्रांती पवार (Deputy Superintendent of Police Kranti Pawar),
पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे (Police Inspector Shriram Shinde), पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर (Police Inspector Praveen Nimbalkar),
पोलीस हवालदार अयाचित, महिला पोलीस हवालदार वेताळ, पोलीस नाईक वैभव गोसावी, पोलीस शिपाई दिनेश माने,
सौरभ महाशब्दे, चालक श्रीखंडे, वाळके, कदम, पांडुरंग माळी यांच्या पथकाने केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : –  Anti Corruption Bureau (ACB) Pune | 3.5 lakh bribe demanded for giving DP opinion, surveyor of Pimpri-Chinchwad Municipal Corporation in custody of ACB

हे देखील वाचा :

Shivsena Chief Uddhav Thackeray | ‘पुन्हा नवीन गुलाब फुलवीन, या झाडाला नवे गुलाब येतील’, उद्धव ठाकरेंची गुलाबराव पाटलांवर टीका

Maharashtra Political Crisis | ‘अन्यथा आता उद्धव ठाकरेंवरही…’ शिंदे गटाच्या आमदाराचा इशारा; सामंतांच्या कार हल्ल्यावरुन राजकारण तापलं !

Gopichand Padalkar | उदय सामंतांवर हल्ला करणारे शिवसैनिक नसून ती शरद पवारांची माणसं, गोपीचंद पडळकरांचा आरोप

Maharashtra Political Crisis | पृथ्वीराज चव्हाण बोलले तेच न्यायालयात झालं, शिंदे गटाने ठाकरेंची तीच चूक दाखवली !

Related Posts