IMPIMP

Earthquake | कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी भुकंपाचा ‘धक्का’

by bali123
Earthquake | earthquake shakes kolhapur western maharashtra

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – : Earthquake | कोल्हापूर जवळील सांगरुळ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भुकंपाचा धक्का जाणवला असून त्यामुळे अनेक भागातील लोक रस्त्यावर आले होते. भुकंप मापन केंद्रातील नोंदीनुसार कोल्हापूरजवळ रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी ३.९ रेस्टर स्केलचा भुकंप (Earthquake) झाला.

या भुकंपाचे केंद्र कोल्हापूरपासून १९ किमी, पुण्यापासून १९९ किमी तर, हुबळीहून १९० किमी अंतरावर आहे. १६.७४ आणि ७४.०६ अक्षांश व रेखांक्षावर हे केंद्रबिंदू आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

हा भुकंप कोल्हापूर, सोलापूरसह विजयपूर, सिंदगीसह अनेक ठिकाणी जाणवला. भुकंपाचा धक्का जाणवल्यावर लोक त्वरीत घराबाहेर आले. काही सेकंद हा भुकंप जाणवला. या भुकंपामुळे कोणत्याही हानीचे वृत्त अद्याप आलेले नाही.

Web Title : Earthquake | earthquake shakes kolhapur western maharashtra

हेदेखीलवाचा:

Baramati Accident | दुर्दैवी ! इंदापूर-बारामती राज्यमार्गावरील अपघातात दोघांचा मृत्यू

Petrol Price Today | शुभ वार्ता ! पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा ‘कपात’

Earn Money | 2 रुपयांची 2 नाणी तुम्हाला मिळवून देतील 10 लाख रुपये, तुमच्याकडे आहेत का असे Coins?; जाणून घ्या

Money Heist 5 | मुंबई पोलिस लयभारी ! Bella Ciao गाण्यावर केलं जबरदस्त परफॉर्म, म्हणाले – ‘खाकी सर्वकाही आणखी चांगलं बनवते’ (व्हिडीओ)

Pune News | ‘विचलीत न होता काँग्रेस कार्यकर्ते नेटाने लढतील’ – माजी आमदार मोहन जोशी

Sanjay Raut | संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना थेट आव्हान; म्हणाले – ‘…तर मला अटक करुन दाखवा’

Raj Thackeray | राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘आपले-आपले पैसे कमवा अन् आपली-आपली दुकानं चालवा, असं चाललंय’ (व्हिडीओ)

Related Posts