Gold-Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी उलथापालथ; मुंबई-पुण्यातील 10 ग्रॅमचा भाव काय? जाणून घ्या

पुणे : Gold-Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. त्याचप्रमाणे शनिवारी (५ जुलै) भारतीय बाजारात घसरणीनंतर सोन्याच्या किमतीत बदल झाला आहे. तसेच, चांदीच्या किमतीतही बदल झाला आहे.
बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ९७,३०० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा भाव ८९,१९२ रुपये आहे. १ किलो चांदीचा भाव १,०८,५१० रुपये आहे. तसेच, १० ग्रॅम चांदीचा भाव १,०८३ रुपये आहे.
आजचा सोन्याचा भाव –
मुंबई :
२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८९,०२७
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९७,१२०
पुणे :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८९,०२७
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९७,१२०
नागपूर :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८९,०२७
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९७,१२०
नाशिक :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८९,०२७
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९७,१२०