IMPIMP

IPS Transfer Maharashtra Police | 8 अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसह राज्यातील 37 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, सोलापूर, नवी मुंबई, पिंपरी आयुक्तालयातील अधिकाऱ्यांचा समावेश

by nagesh
Maharashtra Police Inspector Transfer | As many as 225 police inspectors transfers in state police force, read complete list

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  IPS Transfer Maharashtra Police | राज्य पोलीस दलातील 8 अधिकार्‍यांना गृह विभागाने बढती दिली असून 37 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेली काही महिने रिक्त असलेल्या पदांना नवीन पोलीस अधिकारी (IPS Transfer Maharashtra Police) मिळाले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

राज्यातील बदल्या झालेल्या पोलीस अधिकार्‍यांची नावे, सध्याचे पद व बदलीचे ठिकाण

अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी (सीआयडी ते अपर पोलीस महासंचालक सुधारसेवा (कारागृह), पुणे)

रितेश कुमार (संचालक, दळणवळण व परिवहन (बिनतारी संदेश) ते अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण, पुणे)

सुनिल रामानंद ( अपर पोलीस महासंचालक, सुधारसेवा (कारागृह) ते संचालक दळणवळण व परिवहन (बिनतारी संदेश), पुणे)

संजय वर्मा (अपर पोलीस महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारी, मुंबई ते अपर पोलीस महासंचालक (नियोजन व समन्वय, मुंबई)

एस जगन्नाथन (नियोजन व समन्वय, मुंबई ते संचालक, सुरक्षा व अंमलबजावणी, राज्य विद्युत महामंडळ, मुंबई)

संजीव सिंघल (अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) ते आस्थापना, मुंबई)

अर्चना त्यागी ( राज्य राखीव पोलीस बल, मुंबई ते सहव्यवस्थापकीय संचालक राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई)

प्रशांत बुर्डे (उप महासमादेशक, गृह रक्षक दल ते मुख्य दक्षता अधिकारी, गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण, मुंबई)

 अनुपत कुमार बलबीर सिंह (संचालक सुरक्षा व अंमलबजावणी, विद्युत महामंडळ ते आपर पोलीस महासंचालक ते प्रशासन, मुंबई)

प्रविण साळुंके (विशेष पोलीस महानिरीक्षक गुन्हे, सीआयडी ते अपर पोलीस महासंचालक, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई -पदोन्नतीने)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

ब्रिजेश सिंह ( विशेष पोलीस महानिरीक्षक -प्रशासन, मुंबई ते उप महासमादेशक, गृह रक्षक दल, मुंबई – पदोन्नतीने)

चिरंजीव प्रसाद (विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र ते अपर पोलीस महासंचालक, राज्य राखीव पोलीस बल, मुंबई – पदोन्नतीने)

डॉ. रवींद्रकुमार सिंघल (नियंत्रक, वैधमापन शास्त्र, मुंबई ते नियंत्रक, वैध मापनशास्त्र, मुंबई, अपर पोलीस महासंचालक, पदोन्नतीने)

अश्र्वती दोरजे (संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक ते सह पोलीस आयुक्त, नागपूर शहर)

राजेश प्रधान (विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना, मुंबई ते सागरी सुरक्षा राज्य गुप्तावार्ता विभाग, मुंबई)

छेरिंग दोरजे (विशेष पोलीस महानिरीक्षक, सुधार सेवा, मुंबई ते विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर)

यशस्वी यादव (सह पोलीस आयुक्त वाहतूक, मुंबई शहर ते विशेष पोलीस महानिरीक्षक, सायबर, मुंबई)

 राजवर्धन (विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंध, मुंबई ते सह पोलीस आयुक्त, वाहतूक, मुंबई शहर)

अंकुश शिंदे (पोलीस आयुक्त सोलापूर शहर ते विशेष पोलीस महानिरीक्षक सुधार सेवा, मुंबई – पदोन्नतीने)

राजेश कुमार मोर (केंद्रीय प्रतिनियुक्तीवरुन परत ते संचालक, पोलीस अकादमी, नाशिक)

प्रविणकुमार पडवळ (अपर पोलीस आयुक्त वाहतूक, मुंबई शहर ते अपर पोलीस आयुक्त उत्तर विभाग, मुंबई शहर)

एस व्ही कोल्हे ( अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, मुंबई शहर ते सह आयुक्त गुप्तवार्ता, मुंबई)

डी आर कराळे (अपर पोलीस आयुक्त, पूर्व विभाग, ठाणे शहर ते पोलीस आयुक्त, सोलापूर शहर)

एम आर घुर्ये (पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, नागपूर ते अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, नवी मुंबई)

आर बी डहाळे (पोलीस उपमहानिरीक्षक, बिनतारी संदेश ते अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, पुणे शहर)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अशोक मोराळे ( अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर ते अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर)

ए. डी. कुंभारे (अपर पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग, ठाणे शहर ते पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, नागपूर)

आर एल पोकळे ( अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड ते अपर पोलीस आयुकत, पश्चिम विभाग, ठाणे शहर)

डॉ. संजय शिंदे (अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, पुणे शहर ते अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड)

संजय ऐनपुरे ( अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर ते पोलीस उपमहानिरीक्षक, बिनतारी संदेश)

बी जी शेखर (अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, नवी मुंबई ते पोलीस उपमहानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक)

सत्यनारायण (अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, मुंबई शहर ते अपर पोलीस आयुक्त, वाहतूक, मुंबई शहर)

राजीव जैन (पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्र २, मुंबई शहर ते अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, मुंबई शहर – पदोन्नतीने)

अभिषेक त्रिमुखे (पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्ऱ ९, मुंबई शहर ते पोलीस उप महानिरीक्षक, राजय राखीव पोलीस बल, मुंबई -पदोन्नतीने)

सुधीर हिरेमठ (पोलीस उपायुक्त, मुख्यालय, पिंपरी चिंचवड ते पोलीस उपमहानिरीक्षक, गुन्हे,सीआयडी -पदोन्नतीने)

अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) कलवंत कुमार सारंगल यांची बदली करण्यात येत असून त्यांच्या पदस्थापनेबाबतचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे़.

मुंबई शहर सह पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा हे पद अपर पोलीस महासंचालक श्रेणीत नवीन पद निर्माण करण्यात येत असून त्या ठिकाणी निकेत कौशिक यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

औरंगाबाद पोलीस आयुक्तपद हे अपर पोलीस महासंचालक श्रेणीत नवीन पद निर्माण करण्यात येत असून त्यावर डॉ. निखिल गुप्ता यांनी नियुक्ती करण्यात येत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title : IPS Transfer Maharashtra Police | 8 IPS officer got promotions, 37 senior IPS police officer transferred

हे देखील वाचा :

IPS Transfer | पुणे-पिंपरीतील अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डॉ. संजय शिंदे, रामनाथ पोकळे यांच्या बदल्या; IPS सुधीर हिरेमठ यांना पदोन्नती तर पुण्यात ‘या’ अधिकाऱ्याची नियुक्ती

Anti Corruption Pune | पिंपरीनंतर आता पुणे मनपातील बडा अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ

Pune | पुण्यात बेरोजगार झालेल्यांना मिळणार रोजगाराची संधी ! पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने घेतला पुढाकर, जाणून घ्या

Related Posts