Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जयंत पाटील यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती चे दर्शन घेऊन केली आरती; पुनीतदादा बालन यांनी केला प्रदेशाध्यक्षांचा सन्मान (Videos)
पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | राज्यभरात गणेशोत्सवाचा सोहळा पाहायला मिळत आहे. घरोघरी गणरायाचं आगमन झालंय, गणेशोत्सवासाठी देशभरातून...