IMPIMP

Police Inspector Transfer Pune | गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागात आणि खंडणी विरोधी पथक -1 च्या ‘प्रभारी’पदी व. पो. निरीक्षकांच्या नियुक्त्या

by nagesh
Transfers of 3 Police Inspectors in Pune City Police Dept

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Police Inspector Transfer Pune | शहर पोलीस दलात बुधवारी काही अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात विशेष शाखेत (Special Branch Pune Police) असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik) यांची गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागात (Social Security Cell Pune Police) बदली (Transfer) करण्यात आली आहे (अति.कार्य.). तर सामाजिक सुरक्षा विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने (Senior Police Inspector Arvind Mane) यांची खंडणी विरोधी पथक १ (Anti Extortion Squad – 1) येथे बदली (अति.कार्य.) करण्यात आली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

गेले काही महिने खंडणी विरोधी पथक १ चे पोलीस निरीक्षकपद रिकामे होते. सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा (API Sandeep Buva) यांची बढतीवर बदली झाली आहे.
त्यामुळे त्यांनी नव्या नियुक्तीच्या जागेवर जाण्यासाठी पुण्यातून त्यांना सोडण्याची आवश्यकता होती.
अरविंद माने यांच्याकडे सामाजिक सुरक्षा विभागाची जबाबदारी नुकतीच देण्यात आली होती (Police Inspector Transfer Pune).
त्यांची आता खंडणी विरोधी पथक १ ला बदली (अति.कार्य.) करण्यात आली आहे.
तर वाहतूक शाखेतून (Pune Traffic Police) विशेष शाखेत बदली करण्यात आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांची सामाजिक सुरक्षा विभागात (अति.कार्य.) बदली (SS Cell Pune) करण्यात आली आहे.

Web Title :- Police Inspector Transfer Pune | Senior Inspector Rajesh Puranik has been transferred in the Social Security Cell of the Pune Police Crime Branch while Senior Inspector Arvind Mane has been appointed in the Anti Extortion Squad – 1

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात चोर पोलिसात थरार ! ATM फोडणार्‍या चोरट्यांकडून पोलिसांवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न, दोघांना अटक; हडपसरमधील पहाटेची घटना

Pune Crime | प्रकल्पाच्या आराखड्यात परस्पर बदल करून फसवणूक ! अशोक भंडारी, राजन रायसोनी, सिध्दांत कोठारी, अमान उर्फ अरमान कोठारीसह 6 जणांविरूध्द 1.45 कोटींच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल

Suhana Khan’s Latest Viral Video | शाह रूख खानची मुलगी सुहानाचा ‘हा’ बोल्ड व्हिडीओ होतोय तूफान व्हायरल

Pune Crime | पुण्यातील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता

Related Posts