IMPIMP

Pune Crime News : पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स ‘रॅकेट’चा पर्दाफाश

by omkar
Prostitution

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – घरगुती आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या (Domestic Ayurvedic Massage Center) नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा (Sex racket) पुणे पोलिसांनी (Pune Police) पर्दाफश केला आहे. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. त्यानंतर छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी 50 वर्षाच्या महिलेसह 22 वर्षीय तरुणीला अटक (Two Woman Arrest) केली आहे. ही महिला तरुणीकडून वेश्याव्यवसाय (Prostitution) करुन घेत होती.

E-Pass l पुण्यातून ‘या’ 8 जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यकच – पुणे पोलीस

बनावट ग्राहकाच्या मदतीने पर्दाफाश

भारती विद्यापीठ पोलिसांना कात्रज परिसरातील संतोषनगर येथे एका घरात वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली होती. घरगुती आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली हा वेश्याव्यवसाय (Prostitution) सुरु होता.
माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा करुन घेतली.
त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून 50 वर्षीय महिलेसह 22 वर्षीय तरुणीला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेली 50 वर्षीय महिला पालघर येथील 22 वर्षीय तरुणीकडून वेश्याव्यवसाय करुन घेत असल्याचे तपासात समोर आले आहे.

महिलांकडे कसून चौकशी सुरु

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरु आहे. अशा प्रकारच्या सेक्स रॅकेटमध्ये आणखी काही तरुणी अडकल्या आहेत का ?
याचा तपास पोलिस करित आहेत.

Also Read:- 

दुसर्‍यांदा पिता बनला प्रिन्स हॅरी, पत्नी मेगन मर्केलनं दिला गोंडस मुलीला जन्म, ‘लिली डायना’ ठेवलं नाव

जाणून घ्या 7 जूनचे राशीफळ; ‘या’ 4 राशींसाठी उघडतील प्रगतीचे नवे मार्ग

Video : छत्रपती संभाजीराजेंचा रायगडावरून इशारा, म्हणाले – ‘मी मेलो तरी चालेल पण, समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही’

‘आतापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला, पण इथून पुढे…’, खा. संभाजीराजेंची आंदोलनाची हाक; ‘या’ तारखेला निघणार पहिला मोर्चा (व्हिडीओ)

‘…उत्सुकतेपोटी माझ्या अंगावर तेव्हाही काटा आला होता, आज लिहितानाही येतो’ – जयंत पाटील

पुणे तिथं काय उणे ! 83 वर्षाचं म्हातारं अन् 70 व 65 वर्षांची म्हातारी चक्क करत होते गांजाची तस्करी; पोलिसांच्या छाप्यात 4 किलो गांजा जप्त

Pune Crime News : पुण्यात 27 वर्षीय इंजिनीअर पतीचा 19 वर्षीय पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं केला खून; ‘कोरोना’ काळाचा घेतला फायदा, लोणीकाळभोर परिसरातील घटना

Related Posts