IMPIMP

Pune Crime | नोकरी देण्याच्या आमिषाने नागरिकांना 11 लाखांचा गंडा, एकावर FIR

by nagesh
Pune Crime | 48 lakhs fraud of the company by cross-selling water purifier material; Type at Wagholi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | बँकेसह रेल्वे, अ‍ॅम्युनेशन फॅक्टरीमध्ये (ammunition factory) मुलांना नोकरी (Job) लावण्याच्या आमिषाने एकाने नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा (Cheating) घातल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. ही घटना पुण्यामध्ये (Pune Crime) फेब्रुवारी 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीत कोरेगाव पार्कमध्ये (Koregaon Park) घडला आहे. याप्रकरणी एका ज्येष्ठ नागरिकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पीटर मॅन्यअरल संसार (रा. सत्यम श्रीनीटी, वडगाव शेरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी नानासाहेब जमनराव भारुड (वय-60 रा. साईनगर, कोंढवा बु.) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्यासह साक्षीदाराच्या मुलांना बँकेसह रेल्वेमध्ये लिपिक
पदावर नोकरी लावण्याचे आमिष आरोपीने दाखवले होते. त्यानुसार त्याने काही जणांकडून
वेळोवेळी रक्कम स्वीकरली. तब्बल 11 लाख 16 हजारांची रक्कम स्विकारूनही नोकरीला न लावता
फसवणूक केल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात
फिर्याद दिली. पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करीत आहेत.

Web Title : Pune Crime | 11 lakh bribe to citizens in the lure of giving jobs, FIR on one

हे देखील वाचा :

Pune Crime | तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 11 जणांवर लष्कर पोलीस ठाण्यात FIR

Patent Application | पेटंट अर्ज करणार्‍या सर्व शैक्षणिक संस्थासाठी शुल्कात 80% कपातीची घोषणा

Pune Crime | पुण्याच्या विमाननगर परिसरातून 14 लाखाचा गुटखा जप्त, दोघांवर कारवाई

Supreme Court | न्या. नागरत्ना पहिल्या महिला सरन्यायाधीश होणार?

Maharashtra Government | पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाधित व्यापारी, टपरीधारक, व्यावसायिकांना 5 ते 6 % व्याजदराने कर्ज पुरवठा; जाणून घ्या कोणाचा होणार फायदा

Pune Crime | महाराष्ट्र एल्गार सेनेच्या अध्यक्षा विष्णू कुऱ्हाडेवर खंडणीचा FIR

Closed Currency | 2 रुपयांचे ‘हे’ नाणे बदलू शकते तुमचे नशीब, मिळू शकतात लाखो रुपये; जाणून घ्या कसे

Pune Police | गहाळ झालेले मंगळसूत्र सहकारनगर पोलिसांच्या प्रयत्नाने परत

तात्काळ अपडेट करा तुमचा Smartphone, आता हसून उघडू शकता फोनचा कॅमेरा; तोंड उघडल्यावर दिसतील मेसेज

Related Posts