IMPIMP

Pune Crime | किराणा व्यापाऱ्याची २४ लाखांची फसवणूक ; पैसे घेऊन अन्नधान्याचा पुरवठा नाही; चौघांच्या विराेधात गुन्हा

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Warje Police Station - 86 Lakh fraudster arrested by offering attractive returns

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | किराणा व्यापाऱ्याची २४ लाखांची फसवणूक (Cheating Case) केल्या प्रकरणी चौघांच्या विरोधात
भारती विद्यापीठ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सुशीलकुमार त्रिवेदी (Sushilkumar Trivedi), वंदना दायमा (Vandana Daima), भारत दायमा (Bharat Daima), राणी दायमा (Rani Daima) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सचिन निवृत्ती नरुटे Sachin Nivritti Narute (वय ३०, रा. काझड, इंदापूर, जि. पुणे) यांनी या संदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

नरुटे यांचे किराणा दुकान आहे. आरोपींनी त्यांना अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने 24 लाख 9 हजार रुपये घेतले होते.
पैसे दिल्यानंतर आरोपींनी नरुटे यांना अन्नधान्याचा पुरवठा केला नाही.
नरुटे यांनी आरोपींकडे विचारणा केली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नरुटे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

Web Title :- Pune Crime | 24 lakh fraud of a grocer; No supply of food-grains with money; A crime against four

हे देखील वाचा :

Rohit Sharma | आफ्रिकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर देखील रोहित शर्माला सतावत आहे ‘हि’ चिंता

Pune Collector Office | वादळामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कागदपत्रे बाहेर उडाली नाहीत, व्हायरल व्हिडिओबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

Kolhapur Wrestler Died | धक्कादायक! कोल्हापुरमध्ये पैलवानाचा सरावादरम्यान मृत्यू

Related Posts