IMPIMP

Pune Crime | लष्करात असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवून 30 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्यचार

by nagesh
Pune Crime | 30-year-old girl sexually assaulted after being lured into marriage by claiming to be in the army

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | लष्करात सुभेदार रेकॉर्ड क्लार्क पदावर असल्याचे सांगून एकाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार (Rape Case) केल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

याबाबत मॉडेल कॉलनीत राहणार्‍या एका ३० वर्षाच्या तरुणीने सिंहगड रोड पोलीस (Sinhagad Road Police Station) ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची शादी डॉट कॉम या लग्न जमविणार्‍या वेबसाईटच्या माध्यमातून ओळख झाली. आरोपीने आपण आर्मीमध्ये सुभेदार रेकॉर्ड क्लार्क पदावर आहे, असे सांगून त्या पदाचा गणवेश घालून फिर्यादीसोबत लग्न करतो, असे आश्वासन देऊन विश्वास संपादन केला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

त्याने आपले नाव प्रशांत बाबुराव पाटील असे सांगितले. त्याने फिर्यादी यांना १८ नोव्हेबर रोजी नवले पुलाजवळील एका लॉजमध्ये नेले.
तेथे फिर्यादी यांचा विरोध असताना त्यांच्यावर जबरदस्तीने शारीरीक तसेच अनैसर्गिक संबंध (unnatural act) ठेवले.
त्यानंतर त्याचा काहीही संपर्क होऊ न शकल्याने फिर्यादी (Pune Crime) यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे.

Web Title :- Pune Crime | 30-year-old girl sexually assaulted after being lured into marriage by claiming to be in the army

हे देखील वाचा :

Platform Ticket | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! प्लॅटफॉर्म तिकीट आता पुन्हा 50 रुपयांवरुन 10 रुपयांवर

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Bio Fortified Corn | 250% जास्त प्रोटीन देईल मक्याची नवीन प्रजाती; मांस-अंडे-सप्लीमेंट्सवर राहावे लागणार नाही अवलंबून !

Related Posts