IMPIMP

Pune Crime | ‘ट्रेडमार्क’ (Tread Mark) नियमांचे उल्लंघन करीत 50 लाखांची फसवणूक; तिघांविरूद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Lonikand Police Station - Fraud of a senior citizen by using fake purchase documents on the pretext of renting a place

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | मेडीक्युओर-एम (Medicure-M) या नोंदणीकृत ट्रेडमार्कसारखे मिळते जुळते मेडीक्युअर एम प्रोडक्ट तयार करून तो मेडीक्युओर एम असल्याचे भासवित विक्री केल्याप्रकरणी तिघांविरूद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात (Deccan Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. ही घटना जून २०१९ ते ऑक्टोबर २०२२ कालावधीत घडली. (Pune Crime)

विवेक गोपाळराव मुंडले Vivek Gopalrao Mundle (वय ६५), एक महिला आणि सागर छगनराव थेटे Sagar Chhaganrao Thete (वय ४५ रा. नाशिक) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अमोल राजेंद्र बेनकर Amol Rajendra Benkar (वय ४५, रा. प्रभात रोड) यांनी तक्रार दिली आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आरोपींनी मेडीक्युओर-एम या नोंदणीकृत ट्रेडमार्कसारखे मिळते जुळते मेडीक्युअर एम प्रोडक्ट तयार केले.
त्यानंतर त्याची बाजारात विक्री करून संबंधित कंपनीची तब्बल ५० लाखांची फसवणूक (Fraud) केली.
याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक किरण पावसे (Assistant Police Inspector Kiran Pawse) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | 50 lakh fraud by violating Tread Mark rules; A case has been registered against the three in the Deccan police station

हे देखील वाचा :

Solapur Crime | धक्कादायक! सोलापूरमध्ये तरुणाचा धारदार शस्त्राने खून; तळे हिप्परगा येथील घटना

Sharad Pawar | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीबाबत शरद पवारांची मोठी घोषणा, लढणार की शिवसेनेला पाठिंबा? केले स्पष्ट

Rohit Sharma | टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने केला ‘हा’ मोठा विक्रम

Pune Crime | कल्याण मटका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 26 जणांवर कारवाई

Ajit Pawar | सत्ताधार्‍यांना अजित पवारांचा इशारा, म्हणाले – आम्ही कधी सत्तेत येऊन बसू कळणारही नाही

Related Posts