IMPIMP

Pune Crime | रो हाऊस देण्याच्या बहाण्याने पाच जणांची 52 लाखांची फसवणूक; विमाननगर परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | 10 percent interest on money given for trading! 99 lakhs fraud by loss, case filed in Chandannagar police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | लोहगाव (Lohgaon News) येथील सफायर विला (Sapphire Villa) येथे रो हाऊस (Row House) घेऊन देतो, असे सांगून पाच जणांची ५२ लाख रुपयांची फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

विमानतळ पोलिसांनी (Vimantal Police) महेश अर्जुनराव जगदाळे Mahesh Arjunrao Jagdale (वय ४१, रा. आय व्ही ईस्टेट, वाघोली) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्वरुप रमेश जोशी Swaroop Ramesh Joshi (वय ३४, रा. बाणेर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimantal Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २९२/२२) दिली आहे. हा प्रकार १० जानेवारी ते १६ मे २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश जगदाळे यांनी फिर्यादीस सफायर व्हिला येथील रो हाऊस देतो, असे सांगून बुकिंग अमाऊंट म्हणून ५ लाख रुपये घेतले. त्यांची दुसरी कंपनी आहे. त्यामध्ये तुमचा फायदा होणार आहे, असे सांगून फिर्यादीकडून १९ लाख ५० हजार रुपये ऑनलाईन तसेच चेकद्वारे घेऊन फिर्यादीची फसवणूक (Cheating Case) केली. तसेच इतर चार जणांकडून ३२ लाख ५० हजार रुपये घेऊन एकूण ५२ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक निगुडकर (Assistant Police Inspector Nigudkar) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | 52 lakh fraud of five persons on the pretext of giving row house

हे देखील वाचा :

Rain in Maharashtra | दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा जोरदार एन्ट्री ! मुंबईत पुढील 3 दिवस मुसळधार तर पुण्यात अलर्ट जारी

Turmeric Side Effects | कोणत्या लोकांनी करावे हळदीचे कम सेवन, जाणून घ्या एका दिवसात किती प्रमाण योग्य

Aadhaar Card | आधारमध्ये कितीवेळा बदलू शकता नाव, जन्म तारीख बदलण्याची मर्यादा सुद्धा ठरलेय, जाणून घ्या सविस्तर

Related Posts