IMPIMP

Pune Crime | सोशल मीडियावरील मित्रांनी जेजुरीला जाण्यासाठी बोलावून केला मुंबईतील 30 वर्षाच्या तरूणीवर बलात्कार

by nagesh
Pune Crime | Abortion induced by rape by luring marriage; A case has been registered against the youth under the Atrocities Act along with rape

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | सोशल मीडियावर (Social Media) ऑनलाईन ओळखीनंतर (Online Friend) जेजुरीला (Jejuri) जाण्यासाठी बोलावून दोघांनी मुंबईतील तरुणीवर (Mumbai Girl) बलात्कार (Rape In Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी मुंबईतील एका ३० वर्षाच्या तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७०४/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी महेंद्र ऊर्फ रावसाहेब भानुदास गायकवाड Mahendra alias Raosaheb Bhanudas Gaikwad (वय ४२, रा. मांजराईनगर, मांजरी) आणि संतोष पाटील Santosh Patil (वय ४०, रा. कुर्दुवाडी, चिखली – Chikhali) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आरोपीसोबत ऑनलाईन ओळख झाली होती.
आरोपी यांनी त्यांना ८ जून रोजी जेजुरी येथे जाण्यासाठी पुण्यात बोलवून घेतले.
त्यांना कारमधून जेजुरीला घेऊन जात असताना संतोष पाटील याने भेकराई डेपो ते जेजुरी दरम्यान कारमध्ये वारंवार त्यांना मिठीत घेऊन किस केले (Kiss In Car).
त्यानंतर जेजुरी येथून परत आल्याने फिर्यादी यांना महेंद्र गायकवाड याने मित्राच्या घरी नेले.
तेथे तिच्यावर बलात्कार केला. तसेच त्यांचेबरोबर अनैसर्गिक संभोग (Unnatural Act) केला.
त्यांच्याबरोबर संबंध न ठेवल्यास मारुन टाकण्याची धमकी दिली.
या प्रकाराने फिर्यादी घाबरुन गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आता पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Pune Crime | A 30 year old girl from Mumbai was raped by friends on social media calling her to go to the jejuri

हे देखील वाचा :

Pune Crime | पुनावळे येथील फॉर्म हाऊसवर रंगला होता जुगार ! 11 जणांवर कारवाई, 10 लाखांचा माल जप्त

7th Pay Commission | 18 महिन्याच्या DA एरियरबाबत आली माहिती, कर्मचार्‍यांच्या पगारात येतील 2 लाख रूपये

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | “…म्हणून मुख्यमंत्र्यांना राज्यकर्ते म्हणवून घेण्याचा अधिकार नाही” – देवेंद्र फडणवीस

Related Posts