IMPIMP

Pune Crime | एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात गुंडाचा तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न

by nagesh
Pune Pimpri Crime News | A shocking incident in Moshi where the owner of the house was brutally beaten and molested after paying the house rent

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) तरुणीला भेटायला बोलावून गुंडाने तिच्या गळ्यात पडून भररस्त्यात लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका 22 वर्षाच्या तरुणीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद दिली (Pune Crime) आहे.

पोलिसांनी ओमकार भारत शिंदे Omkar Bharat Shinde ( रा. आण्णाभाऊ साठे वस्ती, अप्पर बिबवेवाडी) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे .(Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार शिंदे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
फिर्यादीच्या तो ओळखीचा असून गेली 5 – 6 वर्षापासून त्यांच्यात मैत्री आहे.
आरोपीचे फिर्यादीवर एकतर्फी प्रेम असल्याने तो सातत्याने तिचा पाठलाग करुन प्रेमाबाबत बोलून त्रास देत असतो.
शुक्रवारी त्याने फिर्यादी यांना भेटण्यास बोलावले.
त्याप्रमाणे त्या सुप्पर येथील महादेवाचे मंदिराचे जवळील मैदानात रात्री आठ वाजता गेल्या होत्या.
त्यावेळी तो फिर्यादी यांच्या गळ्यात पडून अंगाशी लगट करुन त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे करु लागला.
‘‘मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तु माझ्याशी लग्न कर’’ असे म्हणून त्यांच्या अंगाशी लगट करु लागला.
त्यांनी त्यास विरोध केल्यावर त्याने फिर्यादीस हाताने मारहाण (Beating) करुन शिवीगाळ केली.
पोलीस उपनिरीक्षक आदलिंग (PSI Adling) तपास करीत आहेत.

 

Web Title : –  Pune Crime | A gangster trying to hook up with a young woman who is rich from one sided love

हे देखील वाचा :

Pune PMC Hospital Warje Malwadi | वारजे येथे 700 बेडस्‌चे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्यास शासनाचा हिरवा कंदील

Central Home Minister Medal | पुणे ग्रामीण पोलीस दलातील तीन तपासी अधिकाऱ्यांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’

Pune PMC News | शहरी गरिब योजनेतील लाभार्थींना लवकरच ‘डिजिटल कार्ड’ !

Related Posts