IMPIMP

Pune Crime | कौटुंबिक छळातून विवाहितेची आत्महत्या, पतीसह तिघांना विमानतळ पोलिसांनी केली अटक

by nagesh
Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminals

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | माहेरहून दागिने (Jewelry), पैसे (Money) घेऊन येण्यासाठी सासरी होणार्‍या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केली (Committed Suicide). याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police) पतीसह (Husband) तिघांना अटक (Arrest) केली (Pune Crime) आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पती सागर देविदास पंडीत Sagar Devidas Pandit (वय -22), सासू शिला देविदास पंडित mother-in-law Shila Devidas Pandit (वय-55) आणि नंणद निर्मला देविदास आठवले Nirmala Devidas Athavale (वय -37, सर्व रा. राजीवनगर, साऊथ विमाननगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संजना मनीष त्रिभुवन Sanjana Manish Tribhuvan (वय-19) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिची आई योगिता मनिष त्रिभुवन Yogita Manish Tribhuvan (वय 40, रा. रेसकोर्स, वानवडी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimantal Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी संजना आणि सागर पंडीत यांचा 14 जून 2021 रोजी विवाह झाला होता.
सागर याला फिरण्यासाठी होंडा मोटारसायकल पाहिजे, तसेच त्याच्या हातामध्ये अंगठी, सोन्याची चैन अशा वस्तू पाहिजे,
असे सांगून त्याकरीता तु तुझ्या आईवडिलांकडून पैसे घेऊन ये, अशी मागणी संजनाकडे केली जात होती.
या कारणावरुन तिला वेळोवेळी मारहाण (Beating) करुन छळ केला जात होता.
या छळाला कंटाळून तिने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक गांधले (PSI Gandhale) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Airport police arrest three, including husband, for committing suicide due to domestic violence

हे देखील वाचा :

Chandrakant Patil on Sharad Pawar | ‘शरद पवार भाजपला घाबरतात, एकटं लढण्याची हिंमत नाही’ – चंद्रकांत पाटील

Nana Patole on NCP | ‘राष्ट्रवादी ही काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसतेय – नाना पटोले

7 Seater Cars Under 9 Lakh | या आहेत भारतातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार, फक्त 9 लाख रुपये किंमत

Related Posts