IMPIMP

Pune Crime | खळबळजनक ! आळंदी नगराध्यक्षांच्या सुनेची गळफास घेऊन आत्महत्या

by nagesh
Pune Crime News | Warje Malwadi Police Station - Ex-BJP office-bearer commits suicide by hanging himself

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | आळंदी नगर परिषदेच्या (Alandi Nagar Parishad) नगराध्यक्षा वैजयंती अशोक उमरगेकर (Nagaradhyaksha Vajyanti Ashok Umargekar) यांच्या सुनेने (Daughter In Law) गळफास घेऊन आत्महत्या (Suicide In Alandi) केल्याचे उघडकीस आले आहे. प्रियंका अभिषेक उमरगेकर Priyanka Abhishek Umargekar (वय २२) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहित सुनेचे नाव आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका आणि अभिषेक यांचा ८ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. आळंदीच्या भाजपाच्या नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर यांच्या घरातील हा विवाह असल्याने त्याला अनेक राजकीय क्षेत्रातील व्यक्तीही उपस्थित होत्या. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

प्रियंका उमरगेकर यांनी मरकळ रोडवर (Markal Raod) असलेल्या राहत्या घरात रविवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब शेजारी राहणार्‍या रहिवाशांनी पोलिसांना कळविली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

प्रियंका ही पिंपरी चिंचवड महापालिकेच्या Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC)
नगरसेविका (PCMC Corporator) कमल अनिल घोलप (Kamal Anil Gholap) यांची कन्या होती.
प्रियंका हिच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही.

 

Web Title :- Pune Crime | Alandi Nagar Parishad Nagaradhyaksha Vajyanti Ashok Umargekar Daughter In Law Priyanka Abhishek Umargekar Commits Suicide In Alandi

हे देखील वाचा :

Pune Rains | पुणेकरांना दिलासा ! खडकवासला धरण प्रकल्पात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, एका दिवसात 1 TMC पाणीसाठा वाढला

Devendra Fadnavis | ‘आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबतच युती केली’ – देवेंद्र फडणवीस

Amarnath Yatra Cloudburst | दुर्देवी ! अमरनाथ दुर्घटनेत पुण्यातील 2 नागरिकांचा मृत्यू

Related Posts