IMPIMP

Pune Crime | निर्लज्जपणाचा कळस ! पुतण्यानेच केला चुलतीवर बलात्कार; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime | A woman was molested by making obscene comments, and her husband was brutally beaten when he asked for a jab; Incidents in Dehu Road area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुणे जिल्ह्यातील भिगवण (Bhigwan) येथे एका नराधम पुतण्याने (Nephews) चुलतीवर (Aunty) बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने चुलतीवर बलात्कार केल्यानंतर याची वाच्यता कोठे केल्यास कुटुंबाला कापून टाकण्याची धमकी दिली. घाबरलेल्या पीडित महिलेने आठ दिवसांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध फिर्याद (Pune Crime) दिली. पोलिसांनी नराधम पुतण्याला अटक (Arrest) केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) इत्यादी कलमांतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा धक्कादायक प्रकार 4 मार्च ते 8 मार्च दरम्यान घडला आहे. आरोपी पीडितेचा पुतण्या असून त्याने महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून बलात्कार केला. यानंतर वेळोवेळी पीडितेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत होता. आरोपी हा नातेवाईक असल्याने व त्याने ही घटना कोणास सांगितली तर तिला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धकमी दिली. (Pune Crime)

घाबरलेल्या पीडित महिलेने वारंवार होणाऱ्या जाचाला कंटाळून अखेर आठ दिवसांनी भिगवण पोलीस ठाण्यात (Bhigwan Police Station) धाव घेतली. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार (API Dilip Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम (PSI Rupesh Kadam) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | aunty raped by fraternal nephew in bhigvan police arrests culprit pune rural police pune news

हे देखील वाचा :

Maharashtra Budget 2022 | पुण्यातील वाहतूक, आरोग्य सेवेला अर्थसंकल्पात प्राधान्य ! छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी 250 कोटींची तरतूद स्वागतार्ह निर्णय – माजी आमदार मोहन जोशी

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 41 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Maharashtra Budget 2022 | यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला काय मिळालं?; वाचा एका क्लिकवर !

Related Posts