IMPIMP

Pune Crime | विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत ब्लेडने केले वार, 7 जणांवर FIR

by nagesh
Beed Crime News | wifes immoral relationship with neighbors husband commits suicide in beed crime news beed police

पुणे / पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | विवाहित महिलेला (married woman) लग्नाचे आमिष (lure marriage) दाखवून सात जणांनी पळवून नेले. त्यानंतर आरोपींनी तिच्यावर ब्लेडने सपासप वार (blade) करुन गंभीर जखमी केल्याची घटना पिंपिरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात घडली आहे. याप्रकरणी (Pune Crime) पीडित विवाहित महिलेच्या पतीने न्यायालयात (Court) धाव घेतली. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. ही घटना 23 मे रोजी चिखली येथे घडली होती.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सागर विजय उसर (वय-26), प्रवीण विजय उसर (वय-23), उमेश उसर, भागवत उसर (वय-26), गोपाळ मोरे, सिद्धू सोळंकी (वय-28), समाधान इंगळे (वय-23 सर्व रा. चिखली मुळ रा. मु.पो. काळोना, ता. चिखली, जि. बुलढाणा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित महिलेचा पती संभाजी मुरलीधर मुळे (वय-30 रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali police station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर याने त्याचे नाईतेवाईक आणि मित्रांसोबत कटकारस्थान रचून फिर्यादी यांच्या पत्नीला (वय-25) लग्न करण्याचे आमिष दाखवले.
त्या उद्देशाने तिला फूस लावून पळवून नेले. त्यानंतर तिच्यावर ब्लेडने वार करुन तिला गंभीर जखमी (Seriously injured) केले.
याप्रकरणी फिर्यादी यांनी पिंपरी न्यायालयात (Pimpri Court) सीआरपीसी 156(3) (CRPC 156 (3) प्रमाणे तक्रार दाखल केली.
त्यानुसार न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शाम म्हस्के (API Shyam Maske) करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Blade stabs married woman to death, FIR filed against 7 persons

हे देखील वाचा :

Pune Crime | कॉलेजच्या फी भरण्यावरुन वादात विद्यार्थ्याने दरवाजाच्या काचेवर डोके आपटून केले स्वत:ला जखमी

Cooperative Society Elections | राज्यातील साडेचौदा हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार; पुण्यातील हजार संस्थांचा समावेश

Pune Crime | रेडाच्या ढुशीने तरुणाचा हात फॅक्चर, अवघड जागी खुपसले ‘शिंग’; रेड्याचा मालक ‘गोत्यात’

Related Posts