IMPIMP

Pune Crime | तीनपत्ती खेळाच्या वादातून तरुणाचा निर्घृण खून, पिंपरीत प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime | Demand for physical contact from ! Suicide of a young woman due to defamation, incident in Vimannagar area

तळेगाव दाभाडे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | तीनपत्ती खेळताना (three card game) झालेल्या वादातून एका तरुणाचा चाकूने भोकसून खून (murder) केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) मावळ तालुक्यात घडली आहे. ही घटना मावळ तालुक्यातील इंदोरी (Indori Taluka Maval) येथे शनिवारी (दि.13) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक (Arrest) केली आहे.

शाबुद्दीन अन्सारी (वय-21) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत रियाज निसार अन्सारी (वय-23 रा. इंदोरी, ता.मावळ मुळ रा. उत्तर प्रदेश)
यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Talegaon MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार जलाल शेख, मोहम्मद इस्लाम
अन्सारी, मोहम्मद इस्त्राईल अन्सारी (तिघे रा. इंदोरी) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Pune Crime) करण्यात आली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, आरोपी आणि मयत हे चौघे इंदोरी येथे भाड्याच्या खोलीत राहतात. शनिवारी रात्री ते तीनपानी पत्ते खेळत
होते. या खेळाच्या नियमावरुन (game rules) शाबुद्दीन आणि जलाल शेख यांच्यात वाद झाला. त्यानंतर जलाल शेख त्याच्या घरी गेला. तो त्याच्या दोन मेहुण्यांसोबत चाकू घेऊन परत फिर्यादी यांच्या खोलीत आला. तिघांनी शाबुद्दीनला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मोहम्मद इस्लाम अन्सारी, मोहम्मद इस्त्राईल अन्सारी यांनी शाबुद्दीनला पाठीमागून घट्ट पकडले. तर जलाल याने शबुद्दीनच्या छातीवर, पोटावर, डोळ्यावर चाकूने भोकसले. यामध्ये गंभीर जखमी होऊन शाबुद्दीनचा मृत्यू झाला.

Web Title: Pune Crime | brutal murder young man knife during three card game pimpri chinchwad talegaon MIDC police station

हे देखील वाचा :

Legislative Council elections | भाजपकडून चित्रा वाघ यांना विधानपरिषदेची उमेदवारी?

Amla Benefits | हिवाळ्यासाठी सुपरफूड आहे आवळा, जाणून घ्या खाण्याचे 7 जबरदस्त फायदे

Anti Corruption Bureau Jalgaon | 2 हजाराची लाच घेताना तुरूंग रक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Related Posts