IMPIMP

Pune Crime | ‘मॉर्निग वॉक’ला गेल्यानंतर चोरट्यांनी फोडले ‘घर’ ! चोरट्यांचा शहरात वाढला उच्छाद, अवघ्या पाऊण तासात चोरी

by nagesh
Burglary Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | घराबाहेर पडताना दागिने घालून गेले तर मोटारसायकलवरुन येऊन गळ्यातील दागिने कधी खेचून नेतील, याचा काही नेम राहिला नाही. दागिने घरात ठेवले आणि काही वेळाबाहेर बाहेर गेले तर चोरटे घरफोडी (burglary) करुन कधी घर धुवून नेतील, याचा काही नेम राहिलेला दिसून (Pune Crime) येत नाही. याचा प्रत्यय हडपसरमधील (Hadapsar) एका महिलेला आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

याप्रकरणी एका ३० वर्षाच्या महिलेने हडपसर पोलिसांकडे (Hadapsar Police) फिर्याद दिली आहे.
या महिला गोसावी वस्तीत राहतात. त्या मॉर्निंग वॉकसाठी शुक्रवारी सकाळी ६ वाजता घराला कुलूप लावून बाहेर पडल्या.
सुमारे ४० मिनिटांनी त्यात परत घरी आल्या.
तोपर्यंतच्या काळात चोरट्याने घराचे कुलूप तोडून १४ हजार ५०० रुपयांचे ८ ग्रॅम ९८० मिलीग्रॅमचे सोन्याचे दागिने चोरुन नेले.
शुक्रवारी दिवसभरात शहरात तीन ठिकाणी घरफोडीच्या घटनांचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिवणे (Shivne) येथील महिला कुटुंबासह मुळशी (Mulshi) येथे गेल्या असताना चोरट्यांनी फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून ४८ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले.
ऊरुळी देवाची (uruli devachi) येथील बंगल्याच्या किचनची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांनी
आत प्रवेश केला व १ लाख ४३ हजार ५०० रुपयांचे ४६ ग्रॅम वजनांचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली.

Web Title : pune crime | burglary in hadapsar area of pune

हे देखील वाचा :

Pune Crime | पत्नीचे मेव्हण्याबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पत्नीच्या अंगावर ओतले मटणाचे ‘कालवण’; इंदापूरमधील घटना

Pune Crime | जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला मदत करण्याऐवजी पळविला मोबाईल

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी ! जर खात्यात अजूनही आले नसतील 2000 रुपये, तर ‘या’ पध्दतीनं करा ‘क्लेम’, जाणून घ्या

Related Posts