IMPIMP

Pune Crime | ‘मी अहमदाबाद सिपी विजयसिंग बोलतोय, कृष्ण प्रकाश माझे मित्र आहेत’ ! पिंपरी पोलिस आयुक्तालयातील निरीक्षकाला ‘डायरेक्ट’ पैशांची मागणी

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Lonikand Police Station - Fraud of a senior citizen by using fake purchase documents on the pretext of renting a place

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनमी अहमदाबाद ‘सीपी’ विजयसिंग बोलतोय… माझ्या मोबाईल क्रमांकावर पेटीएम, गुगल पे कर असे सांगून एका पोलीस निरीक्षकालाच (Police Inspector) गंडा (Fraud) घातल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. पुण्यातील (Pune Crime) पिंपरी चिंचवड परिसरातील एका पोलीस निरीक्षकाला भामट्याने गंडा घातल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार 8 ते 28 डिसेंबर या कालावधीत घडला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण (Police Inspector Devendra Chavan) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad police station)
फिर्याद दिली आहे. त्यानुसार खान (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. आरोपीने काहीजणांना
आपण पोलिसांचा बातमीदार असल्याचे सांगून गंडवल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्यासह इतर पोलिसांना फोनवर आपण अहमदाबाद सीपी विजयसिंग बोलत आहे, असे सांगितले. तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash) हे आपले मित्र असल्याची सांगितले. त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यानुसार देवेंद्र चव्हाण आणि इतर पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलवर पेटीएम, गुगल पे द्वारे 24 हजार रुपये पाठवले. परंतु, त्यांच्या बोलण्यावरुन संशय आल्याने चव्हाण यांनी पैसे देण्यास नकार देऊन चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Crime | case filed against the one person to cheating police inspector pimpri chinchwad with the name of CP Krishna Prakash

हे देखील वाचा :

MP Supriya Sule | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे कोविड पॉझिटिव्ह

Ajit Pawar | मुख्यमंत्रीपदाचा चार्ज कोणाला द्यायचा?; अजित पवार म्हणाले..

Pune Crime | पुण्यातील तरूणीला अश्लील मेसेज करणं कोल्हापुरातील युवकाला पडलं महागात, जाणून घ्या प्रकरण

MSEDCL Padmavati Substation | गुरुवारी पुण्यातील पद्मावती परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा

Maharashtra Corona Restrictions | राज्यात ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत वाढ ! 2 दिवसांत निर्बंधाबाबत घेणार निर्णय; राजेश टोपेंची माहिती

Pune Crime | पुण्यात 29 वर्षीय महिलेचा विनयभंग ! डेक्कन पोलिस ठाण्यात वकिलावर गुन्हा दाखल

Related Posts