IMPIMP

Pune Crime | 16 वर्षाच्या मुलीशी 19 वर्षीय तरुणाचं ‘झेंगाट’; आई बनल्यावर युवक आला ‘गोत्यात’

by nagesh
Pune Minor Girl Rape Case | Abusing a minor girl with threat of defamation; Incidents in Yerawada area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून एका १६ वर्षाच्या मुलीबरोबर वारंवार शारिरीक संबंध (Rape) ठेवून तिला गर्भवती केले. त्यातून या १६ वर्षाच्या मुलीने एका अर्भकाला जन्म दिला आहे. चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police Station) एका तरुणाला अटक (Pune Crime) केली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

याप्रकरणी वडगाव शेरी (Wadgaon Sheri) येथील एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एका १९ वर्षाच्या तरुणाला अटक (Pune Crime) केली आहे. फिर्यादी आणि आरोपी हे जवळजवळ राहतात. आरोपीने फिर्यादीच्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला आपल्या घरी वारंवार नेले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. हा प्रकार उशिरा लक्षात आल्याने तिला मुलाला जन्म देणे भाग पडले. ही मुलगी नुकतीच आई झाली असून त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरुन पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

Web Title: Pune Crime | Chandan Nagar Police Station arrest 19 years old youth in rape case

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात उच्चभ्रु सोसायटीतील सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’; बिबवेवाडी पोलिसांकडून 2 एजंट अटकेत

Eggs Protein Nutritionist | कोणत्या प्रकारचे अंडे फायदेशीर? ‘हे’ खाताना बहुतांश लोक करतात ‘ही’ चूक, जाणून घ्या कोणती

Winter Health | ओठ फुटणे, त्वचा कोरडी पडणे, अस्थमा ते आर्थरायटिस; हिवाळ्यात लवकर घेरतात ‘हे’ 10 आजार, जाणून घ्या उपाय

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात साधारण वाढ; जाणून घ्या आजचे दर

Dnyandev Wankhede | ज्ञानदेव वानखेडेंचा नवाब मलिक यांच्याविरोधात दावा; उच्च न्यायालयाने दिले महत्वाचे निर्देश

Related Posts