IMPIMP

Pune Crime | विनयभंग करणाऱ्या आरोपीला चंदननगर पोलिसांकडून शेगाव येथून अटक

by nagesh
Pune Crime | Pune Criminals Traffic Police Bibvewadi One Arrest

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | महिलेचा विनयभंग (Molestation Case) करुन फरार झालेल्या आरोपीला चंदननगर पोलिसांनी
शेगाव (Shegaon) येथुन अटक (Arrest) केली आहे. अब्दुल वाहिद शेख Abdul Wahid Sheikh (रा. माळीवाडी, पाचपीरचावडी, अहमदनगर-
Ahmednagar) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station)
IPC 354 (अ), 500, 506, आयटी अ‍ॅक्ट (IT ACT) अन्वये गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी चंदननगर पोलीस ठाण्यातील तपास पथक (Investigation Team) रविवारी (दि.8) अहमदनगर येथील त्याच्या राहत्या घरी गेले होते. मात्र, आरोपी सापडला नाही. पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करुन आरोपी अब्दुल शेख याला सोमवारी (दि.9) शेगाव येथुन अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल थोपटे (Police Inspector Sunil Thopte) करीत आहेत.(Pune Crime)

ही कारवाई चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जाधव (Senior Police Inspector Sunil Jadhav), पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पावले (PSI Dilip Pavle), पोलीस अंमलदार नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड, अविनाश संकपाळ, तुषार भिवरकर, महेश नाणेकर, श्रीकांत शेडे, अतुल जाधव, राहुल इंगळे, अमित कांबळे, गणेश हांडगर, विक्रांत सासवडकर यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime | Chandannagar police arrested the accused from Shegaon in molestation case

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | धक्कादायक ! फॅशन डिझायनिंगच्या क्लासला निघालेल्या तरुणीचे अपहरण आणि बलात्कार

Gold Price Today | दोन महिन्यात सोन्याच्या दरात 5000 रुपयांची घसरण, 47,161 रूपयात मिळतंय 10 ग्रॅम

Pune Crime | शिवाजीनगर पोलीस लाईनसमोर तीन तरुणांवर धारदार हत्याराने सपासप वार, 18 ते 20 जणांवर FIR

Related Posts