IMPIMP

Pune Crime | झारखंडमधील विद्यापीठ प्रवेश पडला 55 हजारांना; महिलेने घातला गंडा

by nagesh
Pune Cyber Crime News | Hadapsar Police Station - 21 lakh fraud in the name of giving dealership of Ather Energy

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | झारखंडमधील कलिंगा विद्यापीठात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेने तरूणाला ५५ हजारांना गंडा घातला. संबंधित विद्यापीठात अ‍ॅडीमशन न करता तिने प्रवेशासाठी घेतलेले पैसे परत न करता आर्थिक फसवणुक (Cheating Case) केली आहे. ही घटना सप्टेंबर २०१९ ते मे २०२० कालावधीत घडली. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दर्शना प्रकाश जमगाडे ऊर्फ आयेशा मिर्झा (वय-३०,रा.उंड्री) विरूद्ध चंदननगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महेश रामभाऊ पोपळभट (वय-४१,रा.मांजरी, ) यांनी तक्रार दाखल केली आहे. (Pune Crime)

दर्शनाने फोन करून महेश पोपळभट यांच्याशी ओळख वाढविली होती. त्यांना झारखंडमधील कलिंगा विद्यापीठात एफवायबीएचे अ‍ॅडमीशन (Admission In FYBA) करुन देतो असे सांगुन तिने अ‍ॅडमीशनसाठी ५५ हजार रुपये घेतले. त्यांना तुमचे कलिंगा विद्यापीठ झारखंड येथे एफवायबीएचे अ‍ॅडमिशन झाले सांगून मेल आयडीवर प्रश्न पत्रिका पाठवून दिली. संबंधित प्रश्नपत्रिका सोडवून ती दर्शनाकडे जमा करुन निकालाची विचारणा केली. त्यावेळी तिने उडवाउडवीची उत्तरे देत फसवणुक केली आहे.

Web Title :- Pune Crime | Cheating case chandan nagar police limits

हे देखील वाचा :

Pankaja Munde | ‘सध्या मी बेरोजगार आहे, त्यामुळे…’, पंकजा मुंडेंच्या नव्या वक्तव्याने पुन्हा चर्चांना उधाण

Chhagan Bhujbal | शाळेत सरस्वतीचा फोटो कशाला? ‘त्या’ वक्तव्यावर छगन भुजबळ ठाम, म्हणाले…

Ration Card | रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर ! मोदी सरकारने मोफत रेशनसंदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Related Posts