IMPIMP

Pune Crime | स्वारगेट परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेकडून छापा; 17 जणांवर गुन्हा

by nagesh
Pune Crime | Crime branch raids Kalyan Matka gambling den in Hadapsar police station limits, action against 20 people

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन (Pune Crime) शहर गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell, Pune) स्वारगेट परिसरातील (Swargate) जुगार अड्डयावर छापा टाकला. कारवाईत पोलिसांनी 1 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार अड्डा (Gambling Den) चालविणाऱ्यासह १७ जणांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

स्वारगेट परिसरात मटका अड्डा सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ३० हजार २७० रुपयांची रोकड, १३ मोबाइल , जुगाराचे साहित्य असा एख लाख १९ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title :- Pune Crime | Crime Branch raids gambling dens in Swargate area; Crime against 17 persons crime news

हे देखील वाचा :

Pune Crime | किराणा व्यापाऱ्याची २४ लाखांची फसवणूक ; पैसे घेऊन अन्नधान्याचा पुरवठा नाही; चौघांच्या विराेधात गुन्हा

Rohit Sharma | आफ्रिकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर देखील रोहित शर्माला सतावत आहे ‘हि’ चिंता

Pune Collector Office | वादळामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कागदपत्रे बाहेर उडाली नाहीत, व्हायरल व्हिडिओबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

Shivsena | धनुष्यबाण कुणाला मिळणार सेना की शिंदे गट? निवडणूक आयोगाने शिवसेनेला दिली ही डेडलाईन

Shahaji Bapu Patil | अजित पवारांना वाटतं आपण पुन्हा पहाटे शपथ घेऊ पण…, अजित पवारांना शहाजी बापू पाटलांचा टोला

Related Posts