IMPIMP

Pune Crime | तरुणीची छेड काढणार्‍याला रोखल्याने तरुणावर कटरने वार ! जीवे मारण्याचा प्रयत्न, वडगाव शेरीमधील घटना

by nagesh
Pune Crime News | A case of molestation against a goon in Shivajinagar village; Obscene chale with a young woman on the street

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | एकाच इमारतीत राहणार्‍या तरुणीचा पाठलाग करुन तिला शुक शुक करीत त्रास देणार्‍याला (Molestation Case) त्याने इमारतीबाहेर काढले. त्यावरुन एका मजनूने तरुणाला मारहाण करुन कटरने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police) सिराज मोईन शेख Siraj Moin Shaikh (वय २४, रा. बोराटे वस्ती, चंदननगर) याला अटक केली आहे (Pune Criminals Arrest). ही घटना वडगाव शेरी (Wadgaon Sheri) परिसरात घडली आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी सुशिल गजानन लोंढे (वय २४, रा. आनंद पार्क, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोंढे यांच्या इमारतीत एक तरुणी राहते. गुरुवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजता या तरुणीचा सिराज शेख हा पाठलाग करुन तिला शुक शुक करुन इशारा करीत बोलावत होता (Pune Crime). त्याला घाबरुन या तरुणीने घरामध्ये जाऊन दरवाजा लावून घेतला. शेख तिच्यामागे येऊन दरवाजा वाजवला. तेव्हा फिर्यादी व या तरुणीची आज्जी यांनी त्याला सोसायटीबाहेर काढले. त्यानंतर थोडा वेळाने तो पुन्हा आला व फिर्यादी यांना “थांब तुला जिवंत सोडणार नाही,” असे म्हणाला. तेव्हा फिर्यादी व त्यांचा भाऊ अभिजित याने त्याला पकडले. फिर्यादी हे पोलिसांना फोन लावत असताना शेख याने हाताने मारहाण करुन त्याच्याकडील कटरने फिर्यादीचे गालावर व गळ्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार करुन गंभीर जखमी केले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Web Title :- Pune Crime | Cutter strikes young man for preventing him from teasing! Attempt to kill, incident in Wadgaon sheri area

हे देखील वाचा :

Petrol Diesel CNG Price Hike In Pune | सीएनजी वाहन चालकांना मोठा झटका ! राज्य शासनाने दिलेला दिलासा तेल कंपन्यांनी घेतला हिरावून; सीएनजीच्या किंमतीत 5.80 रुपयांनी वाढ, जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे दर

Samantha Ruth Prabhu Hot Photo | पारदर्शक शर्ट घालून समंथानं दिल्या बोल्ड पोज, फोटोने इंटरनेटचं वाढवलं तापमान..

Pune News | वडीलांचा आनंद गगनात मावेना; थेट हेलिकॉप्टरमधून आणलं चिमुकलीला घरी

Related Posts