IMPIMP

Pune Crime | पुणे पोलिस आयुक्तालयाच्या गेटवर पेटवून घेतलेल्याचा मृत्यू

by nagesh
Pune Crime | murder in fursungi area hadapsar police arrest one

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन– Pune Crime | पुणे शहर पोलिस आयुक्तलायाच्या गेटवर स्वतःला पेटवून घेऊन घेणार्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. सुरेश विठ्ठल पिंगळे (रा. खडकी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सुरेश पिंगळेने पोलिस आयुक्तालयाच्या गेटवरच ज्वलनशील पदार्थ अंगावरून टाकून पेटवून घेतले होते. त्यामध्ये तो गंभीररित्या भाजला होता. उपचारादरम्यान  त्यांचा मृत्यू झाला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

आयुक्तालयाच्या (pune police commissioner office) गेटवर पेटवून घेतल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. बंडगार्डन पोलिस ठाण्यातील (bund garden police station) वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीररित्या जखमी झाल्यामुळे पिंगळेला फरासखाना पोलिस ठाण्याच्या (faraskhana police station) हद्दीत असलेल्या सुर्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज (गुरूवार) उपचारादरम्यान पिंगळे यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : Pune Crime | Death of a person who set fire to the gate of Pune Police Commissionerate

हे देखील वाचा :

Pune Crime | एक कोटीच्या फसवणूक प्रकरणी जयदिप लडकत विरूध्द गुन्हा दाखल

Pune Crime | फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने पुण्यात अनेकांची फसवणूक; आकाश मोहिते, संभाजी निवंगुणे व पोपट निवंगुणे यांना अटक, जाणून घ्या प्रकरण

Nitin Landge Bribe case | पिंपरी-मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांच्यासह 5 जणांना पोलीस कोठडी

Parambir Singh | मुंबईचे माजी पोलीस कमिश्नर परमबीर सिंह यांना 25 हजार रुपयांचा दंड, चांदीवाल कमिटी समोर गैरहजर

Pune Crime | पुण्यातील उद्योजक गायकवाड बाप-लेकास तब्बल ‘एवढया’ दिवसांची पोलिस कोठडी

Anil Deshmukh | देशमुख पिता-पुत्रांनी ईडीला दाखवली पाठ, दाेघेही चौकशीसाठी गैरहजर

Gang Rape | नोकरी देण्याच्या बहाण्यानं धावत्या कारमध्ये 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

Nanded Traffic Police | मुसळधार पावसात बजावलं कर्तव्य, वाहतूक पोलिसाला मिळालं वरिष्ठांकडून ‘सरप्राईज’

Stock Market | ‘या’ IT स्टॉकमध्ये पैसे गुंतवून गुंतवणुकदार झाले मालामाल! वर्षभरात 5 लाख झाले 13.90 लाख रुपये; जाणून घ्या

Related Posts