IMPIMP

Pune Crime | पुण्यात दीड कोटींच्या फसवणूक प्रकरणी बिल्डरसह तिघांविरूध्द गुन्हा, चंदननगर पोलिस ठाण्यात FIR

by nagesh
Pune Crime | 48 lakhs fraud of the company by cross-selling water purifier material; Type at Wagholi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | एकाच फ्लॅटवर तीन वेगवेगळ्या बँकेत बनावट व खोटे दस्तऐवज (Fake Documents) सादर करुन त्यांच्याकडून दीड कोटी रुपयांचे कर्ज बँकांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे (Pune Crime). याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police) गिरीश रामचंद्र कामत (Girish Ramchandra Kamat), त्यांची पत्नी पल्लवी गिरीश कामत (Pallavi Girish Kamat) आणि ऑरेंज लॅडमार्कचे (Orange Ladmark) भागीदार अविनाश दत्तात्रय भदारके (Avinash Dattatraya Bhadarke) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Fraud Case)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी उदय वाळवेकर (वय ५७, रा. विमाननगर) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीश कामत यांनी वडगाव शेरी (Wadgaon Sheri) येथे बांधलेल्या ऑरेंज लँडमार्क इमारतीतील तिसर्‍या मजल्यावरील फ्लॅट नंबर ३०१ यावर स्टेट बँक ऑफ इंडियाकडे State Bank Of India (SBI) अर्ज केला होता.
बँकेने त्यांना ५४ लाखांचे कर्ज मंजूर केले.

त्यानंतर तपासणी करत असताना गिरीश कामत याने ऑरेंज लँडमार्कचे भागीदार अविनाश भदारके (Avinash Bhadarke, Partner Of Orange Landmark)
यांच्याशी संगनमत (Pune Crime) करुन साऊथ इंडियन बँक शाखा (South Indian Bank Viman Nagar Branch),
विमाननगर यांच्याकडून ४९ लाख, बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra), इंद्रायणीनगर, भोसरी शाखा (Bhosari)
यांच्याकडून ५४ लाख रुपये कर्ज मंजूर करुन घेतले असल्याचे आढळून आले.
तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून ५४ लाख अशी एकूण १ कोटी ५७ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करुन घेऊन अपहार करुन बँकेची फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Crime | FIR against Girish Ramchandra Kamat Pallavi Girish Kamat and Avinash Bhadarke, Partner Of Orange Landmark in Chandannagar police station fraud cheating case

हे देखील वाचा :

Priyanka Chopra Traditional Look | प्रियंका चोप्रानं पारंपारिक ड्रेस घालून दाखवला ग्लॅमरस अंदाज, फोटोतील देसी लूक पाहून नेटकरी गेले मोहून

Maharashtra Police | पोलिसावर तलवारीने हल्ला, पोलीस निरीक्षकांचा आरोपीवर गोळीबार

Adv Gunaratna Sadavarte | गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीचा गंभीर आरोप; म्हणाल्या – ‘शरद पवार, अजित पवार अन् वळसे-पाटलांकडून माझ्या पतीच्या जीवाला धोका;’

Related Posts