IMPIMP

Pune Crime | पुण्याच्या एरंडवणे येथील ‘हिमाली’ गृहरचना संस्थेत 19 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार, सचिव सुरेश शहा यांच्यासह तिघांवर FIR

by nagesh
 Pune Crime News | A case has been filed against the moneylender who demanded 55 thousand even after returning 2.5 lakh on 50 thousand, FIR in Chandannagar police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुण्यातील एरंडवणे येथील हिमाली रेसिडेन्शीयल सहकारी गृहरचना संस्थेत (Himali Residential Co Operative Society, Erandwane, Pune) आर्थिक गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संस्थेच्या सचिवासह (Secretary) तिघांवर अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) फसवणूकीचा (Fraud) गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे. हा प्रकार 2016-17 आणि 2018-19 च्या लेखापरीक्षणात (Audit) समोर आला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

संस्थेचे सचिव सुरेश शहा (Suresh Shah), अकाउंटंट उर्मिला धोत्रे Accountant Urmila Dhotre (रा. डी.एस.के. विश्व, धायरी), मदतनीस दुर्गेश साबणे Durgesh Sabne (रा. कर्वेरोड, दशभुजा मंदिराजवळ, पुणे) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लेखापरीक्षक प्रतिभा सुरेंद्र घोडके Auditor Pratibha Surendra Ghodke (वय-50 रा. नालंदा हौसिंग सोसायटी, बिबवेवाडी) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

पोलीस उपनिरीक्षक कैलास लहाणे (PSI Kailas Lahane) यांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी यांना सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक (District Deputy Registrar)
यांनी एरंडवणे येथील हिमाली रेसिडेन्शियल सहकारी गृहरचना संस्थेचे लेखापरीक्षण करण्यास सांगितले होते.
त्यानुसार फिर्यादी यांनी 2016-17 आणि 2018-19 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण केले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

यावेळी सुरेश शहा आणि उर्मिला धोत्रे यांनी संस्थेची सारस्वत बँकेत (Saraswat Bank) मुदत ठेव ठेवल्याची दफ्तरी नोंद केली होती.
मात्र प्रत्यक्षात त्यांनी अशी कोणतीही मुदत ठेव केलेली नाही. आरोपींनी संस्था, व्यवस्थापकीय समिती (Management Committee)
आणि सभासद (Member) यांची 19 लाख 76 हजार 575 रुपयांची फसवणूक करुन आर्थिक गैरव्यवहार केल्याचे तपासणीत दिसून आले.
आरोपी शहा आणि आणि धोत्रे यांना दुर्गेश साबणे याने यामध्ये मदत केली.
दरम्यान सचिव सुरेश शहा यांचे निधन झाले असून इतर दोन आरोपींकडे चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास लहाणे करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | FIR against three including Secretary Suresh Shah for financial misappropriation of Rs 19 lakh in Himali Residential Co Operative Society, Erandwane, Pune

हे देखील वाचा :

Home Remedies For Constipation | बद्धकोष्ठता पासून सुटका मिळवायची असेल तर खा ‘या’ 4 गोष्टी; जाणून घ्या

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 3494 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पतीच्या व्यवसायातील 33 वर्षीय भागीदाराकडून 46 वर्षाच्या महिलेवर बलात्कार

Related Posts