IMPIMP

Pune Crime | दुर्दैवी ! शौचालयाची टाकी साफ करताना चार तरुणांचा मृत्यू; पुण्याच्या लोणीकाळभोर परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | Four youths fell into toilet tank while cleaning all died in loni kalbhor area of pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | शौचालयाची टाकी (Toilet Tank) साफ (Clean) करताना चार तरुण टाकीत पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू (4 Youths Died) झाला. ही घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) लोणी काळभोर (Loni Kalbhor Pune) परिसरात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Loni Kalbhor Police) आणि पीएमआरडीएच्या (PMRDA) जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सिकंदर पोपट कसबे, पद्माकर मारुती वाघमारे, कृष्णा दत्ता जाधव, रुपेश कांबळे असे मृत्यू झालेल्या चौघांची नावे आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील हॉटेल प्यासा (Hotel Pyasa) जवळ असलेल्या परिसरात ही घटली आहे. एका घराची शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी तरुण आले होते. 10 ते 12 फुट खोल असलेल्या टाकीमध्ये सुरुवातील 2 तरुण पडले, त्यानंतर इतर दोन जण टाकीत पडले. टाकीत गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झाला. (Pune Crime)

ही घटना सकाळी 11.15 च्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच केंद्र अधिकारी विजय महाजन (Vijay Mahajan), वाहन चालक माने नितीन, विकास पालवे, अभिजित दराडे,
उमेश फाळके, मुस्तक तडवी, मयूर गोसावी, चेतन खमसे, प्रशांत अडसूळ, ओम पाटील, अक्षय नेवसे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
जवानांनी अथक परिश्रम घेऊन चार तरुणांचे मृतदेह टाकीतून बाहेर काढले.

Web Title :- Pune Crime | Four youths fell into toilet tank while cleaning all died in loni kalbhor area of pune

हे देखील वाचा :

HDL Cholesterol Level | न्यूट्रिशनिस्टने सांगितले शरीरात ‘गुड कोलेस्ट्रॉल’ वाढवण्याचे 5 सोपे उपाय, हार्ट अटॅक-स्ट्रोकपासून होईल बचाव

Fish Oil Benefits | वाढत्या वयात हाडांसोबत मेंदूही ठेवायचा असेल निरोगी, तर फिश ऑईल करू शकते तुमची मदत; जाणून घ्या

Vidyarthi Sahayak Samiti Pune | आठवणींना उजाळा अन यशाचं कौतुक ! विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

Related Posts