IMPIMP

Pune Crime | कुबेर शक्ती मल्टी पर्पज इंडिया निधी लिमीटेडकडून 100 जणांची फसवणूक; पुणे पोलिसांकडून शिरीष खरात याला नाशिकहून अटक

by nagesh
 Pune Pimpri Crime | Had to buy car on OLX expensive, young man cheated of Rs 4.5 lakh; The incident took place in Sangvi premises

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवून 100 जणांकडून पैसे घेऊन फसवणूक करणार्‍या कुबेर शक्ती मल्टी पर्पजच्या (kuber shakti multipurpose india nidhi limited) संचालकाला चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police Station) नाशिकहून (Nashik) अटक केली आहे. (Pune Crime)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

शिरीष ऊर्फ ओम ज्ञानदेव खरात Shirish alias Om Gyandev Kharat (वय ३८, रा. नाशिक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याबरोबर शादाब गुलाम शेख Shadab Ghulam Shaikh (रा. नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

याप्रकरणी जितेंद्र चंद्रभान शुक्ला Jitendra Chandrabhan Shukla (वय २८, रा. कात्रज, आंबेगाव)
यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar News) फिर्याद दिली आहे.
शिरीष खरात याने खराडी येथील प्राईड आयकॉन व उत्तम प्लाझामध्ये कुबेर शक्ती मल्टी पर्पज इंडिया निधी लि.
या नावाने कार्यालये थाटली. 90 ते 100 लोकांना कर्ज काढून देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
कोणत्याही प्रकारचे कर्ज काढून न देता लोकांची 6 लाख 41 हजार 500 रुपयांची फसवणूक केली.
पोलीस निरीक्षक थोपटे (Police Inspector Thopte) तपास करीत आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Pune Crime | Fraud of 100 persons by Kuber Shakti Multi Purpose India Nidhi Limited; Director Shirish Kharat arrested by Pune Police from Nashik FIR against Shadab Ghulam Shaikh in chandan nagar police station

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्याच्या भावात घसरण तर चांदी वधारली; जाणून घ्या आजचे दर

Bombay High Court | ‘…तुमच्याविरोधात कारवाई का करु नये?’ उच्च न्यायालयाचा नवाब मलिकांना सवाल

Rakesh Jhunjhunwala | चांगली कमाई करून देऊ शकतो राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोतील रू. 250 चा ‘हा’ स्टॉक!

Related Posts