IMPIMP

Pune Crime | बदनामीची धमकी देऊन तरूणीचा कॉलेजमध्ये केला विनयभंग, पुण्यातील धक्कादायक घटना

by nagesh
Pune Crime | Sexually assaulting a young woman by luring her into marriage; When asked about the marriage, they threatened to make the video viral

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | एका 15 आणि 17 वर्षाच्या मुलीचा वारंवार पाठलाग करुन 15 वर्षाच्या मुलीला बदनामी (Defamation) करण्याची धमकी (Threat) दिली. तसेच तिच्या 17 वर्षाच्या बहिणीचा कॉलेजमध्ये (College) जाऊन विनयभंग (Molestation Case) केल्याची खळबळजनक घटना पुण्यात (Pune Crime) उघडकीस आली आहे. हा प्रकार मागील दीड वर्षापासून सुरु होता. पोलिसांनी (Pune Police) आरोपी विरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत पीडित मुलींच्या वडिलांनी (वय – 48 रा. धायरी – Dhayari) सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अजय लालगे Ajay Lalge (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरुद्ध IPC 354, 354 ड, 323, 506, पोक्सो (Pocso Act) 11/4, 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना 15 आणि 17 वर्षाच्या दोन मुली आहेत. त्यांची मोठी मुलगी डेक्कन परिसरातील एका कॉलेजमध्ये शिकते. आरोपी मागील दीड वर्षापासून दोन मुलींचा सारखा पाठलाग करत होता. आरोपीने 15 वर्षाच्या मुलीला पैशांची भुरळ घालून तिच्यासोबत बोलण्याचा व भेटण्याचा प्रयत्न करत होता. मुलीने भेटावे यासाठी त्याने तिला बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच तिला बोलण्यास भाग पाडून तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने 17 वर्षाच्या मुलीच्या कॉलेजमध्ये जाऊन तु आमच्या मध्ये पडू नकोस अशी धमकी दिली. तसेच तिला शिवीगाळ करुन हाताने मारहाण (Beating) करुन विनयभंग केला असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Girl molestation in college by threatening defamation shocking incident in Pune

हे देखील वाचा :

Maharashtra Unlock | ‘महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून कोरोनावरील निर्बंध हटणार पण…’ – आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

Pune Crime | पुण्याच्या नऱ्हे परिसरात 54 वर्षाच्या नराधमाकडून 30 वर्षाच्या महिलेवर बलात्कार

Domestic LPG Gas Prices | 1 एप्रिलपासून पुन्हा वाढू शकतात LPG सिलेंडरचे दर, जाणून घ्या किती रुपयांची होऊ शकते वाढ

Pune Crime | महिलेला बेदम मारहाण ! मृत्यूस जबाबदार असलेल्या पती-पत्नीवर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, कर्वेनगरच्या हिंगणे होम कॉलनीतील घटना

Related Posts