IMPIMP

Pune Crime | पुण्यात 17 वर्षाच्या मुलीचा गळा दाबून चाकूने पाठीत, छातीवर, पोटावर व पायावर सपासप वार; चंदननगर परिसरातील घटनेने प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime | husband forced wife for prostitution business budhwar peth in pimpri chinchwad

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | बोलत नाही, भेटत नाही याचा राग मनात धरुन एका तरुणाने १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा भर रस्त्यात गळा दाबून तिच्यावर चाकूने वार करण्याची धक्कादायक घटना चंदननगरमध्ये (Chandan Nagar Crime) घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police) ज्ञानेश्वर राजेंद्र निंबाळकर Dnyaneshwar Rajendra Nimbalkar (वय २२, रा. बेंद्रे बिल्डींग, चंदननगर) याला अटक केली आहे. ही घटना चंदननगरमधील (Chandan Nagar News) पुणे -नगर रोडवरील (Pune-Nagar Road) खुळेवाडीकडे (Khulewadi) जाणार्‍या रोडवर शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता घडली. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी एका १७ वर्षाच्या मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या चंदननगर येथे राहणार्‍या आहेत. आरोपी त्यांना ओळखतो.
त्या आरोपीशी बोलत नाही. त्याला भेटत नाही, याचा राग होता.
फिर्यादी या शुक्रवारी दुपारी पायी घरी जात असताना खुळेवाडीकडे जाणार्‍या रोडवर आरोपीने फिर्यादीला अडवले (Pune Crime).
तिचा गळा दाबून स्वत: कडे असलेल्या चाकूने तिच्या पाठीत, छातीवर, पोटावर व पायावर सपासप वार करुन तिला जखमी केले.
पोलिसांनी तातडीने कारवाई करुन या तरुणाला पकडले.
पोलिसांनी त्याच्यावर खूनाचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

Web Title :- Pune Crime | In Pune, a 17-year-old girl was stabbed in the back, chest, abdomen and legs with a knife; The incident in Chandannagar area caused a huge stir

हे देखील वाचा :

Pune School Update | ‘पुण्यात पहिली ते आठवीचे वर्ग आता पूर्ण वेळ भरणार’ – अजित पवार (व्हिडीओ)

Sanjeevani Raikar | संजीवनी रायकर यांचे निधन; 3 वेळा होत्या शिक्षक आमदार

Lata Mangeshkar Health Update | लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा बिघडली, व्हेंटिलेटरवर हलवले; डॉक्टरांनी दिली माहिती

Pune Crime | कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक प्रकरणी अलनेश सोमजीचा जामीन फेटाळला

Related Posts