IMPIMP

Pune Crime | पतीच्या विवाहबाह्य संबंधाला वैतागून विवाहितेची आत्महत्या

by nagesh
Pune Crime | married woman commits suicide in uruli kanchan

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | माहेरावरून दोन लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या लोकांकडून छळ सुरु होता. त्यातच पतीचे विवाहबाह्य संबंध. या सर्वांना वैतागून विवाहितेने आत्महत्या केल्याची (commits suicide) घटना पुण्यातील (Pune Crime) उरूळी कांचन (Uruli Kanchan) येथे घडली आहे. विवाहित महिलेने राहत्या घरात रविवारी (दि.17) गळफास घेऊन आत्महत्या (Pune Crime)  केली. याप्रकरणी विवाहितेचा पती, सासू, सासरे, चुलत सासू-सासरे, नणंद यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

शीतल विपुल नेवसे Shital Vipul Nevse (वय-28) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.
तर पती विपुल नेवसे, सासू पुष्पा नेवसे, सासरा विलास नेवसे, चुलत सासरे कैलास नेवसे, चुलत सासू जयश्री कैलास नेवसे (सर्व रा. उरुळी देवाची), नणंद योगिता रासकर (रा. भेकराईनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शीतलचे वडील रोहिदास तुळशीराम सायकर यांनी फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल हिचे विपुल नेवसे सोबत 2014 मध्ये लग्न झाले होते. त्यांना 6 वर्षाचा मुलगा ही आहे. लग्नानंतर काही दिवसांतच विपुल दारु पिऊन शीतलला मारहाण (Beating) करत होता. माहेरुन दोन लाख रुपये घेऊन येण्यासाठी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. तसेच विपुलचे दुसऱ्या एक महिलेसोबत प्रेमसंबध असल्यावरुन त्यांच्यात वाद (Pune Crime) झाला. चुलत सासऱ्यांनी देखील शीतलचा हात धरुन तिचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. अखेर तिने या सर्वाला वैतागून गळफास घेऊन आत्महत्या केली. रोहिदास सायकर (Rohidas Saikar) यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा  दाखल केला आहे.

Web Title: Pune Crime | married woman commits suicide in uruli kanchan

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात दत्तवाडीमध्ये तरुणाचा चाकूने भोसकून खून; तिघा संशयितांना घेतले ताब्यात

Pune Crime | पुण्याच्या हडपसरमध्ये गळ्यावर वार करुन रिक्षाचालकाचा खून

Pune Crime | हडपसरचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदमांची उचलबांगडी ! अवैध धंद्यांमुळं कारवाई? ‘त्या’ कर्मचार्‍यांमुळे वरिष्ठ ‘गोत्यात’

Murbad police | बोलेरो पीक गाड्या चोरणारा चोरटा मुरबाड पोलिसांच्या जाळ्यात

7th Pay Commission | 31 % DA झाल्यानंतर 56000 रुपये बेसिक पगार घेणार्‍यांना वर्षात मिळतील 2 लाख रुपये, जाणून घ्या गणित

Bacchu Kadu | बच्चु कडू यांचा ‘मविआ’ सरकारला घरचा आहेर; म्हणाले – ‘सरकारनं एक तरी पारदर्शक काम करावं’

Worli Atria Mall | ‘हिजाब’ घातल्याने महिलेला Resto रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Pune News | केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारांची फर्स्ट एड पॉलिक्लिनिकला भेट; लहू बालवडकर यांच्या कामाचे केले कौतुक

Related Posts