IMPIMP

Pune Crime | पुण्यात दारु पिताना शिवीगाळ केल्यावरुन तरुणाचा खून; तिघे ताब्यात

by nagesh
Pune Crime News | A 13-year-old girl was killed and thrown into the canal, the father tried to commit suicide by drinking poison

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | दारु पित बसले असताना शिवीगाळ केल्याने तिघांनी धारदार हत्याराने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन तरुणाचा खून (Murder) केला.मंदार जोगदंड (वय २३, रा. साने गुरुजी वसाहत, आंबिल ओढा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना सिंहगड रोडवरील (Sinhagad Road) सई हेरिटेज सोसायटीचे (sai heritage society) मंदिराजवळ (Pune Crime) पहाटे एक वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी शुभम दत्ता अडसुळ (वय २३, रा. अप्पर इंदिरानगर) यांनी दत्तवाडी पोलिसांकडे (Dattawadi Police Station) फिर्याद दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

त्यावरुन पोलिसांनी सोन्या खुळे, राजू कोतवाल, इजगद, चेतन बनसोडे (रा. सर्व दत्तवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन तिघांना ताब्यात घेतले आहे. मंदार, सोन्या खुळे व इतर हे सोमवारी रात्री दारु पित बसले होते. त्यावेळी मंदार याने सोन्या खुळे याला शिवीगाळ केली. त्याचा राग मनात धरुन खुळे याने त्याच्या इतर साथीदारांना घटनास्थळी बोलावले. खुळे व राजू कोतवाल यांनी धारदार हत्याराने व साहिल इजगल व चेतन बनसोडे यांनी मंदार याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात मंदार याचा मृत्यु झाला. सहायक पोलीस निरीक्षक युवराज पाटील (API Yuvraj Patil) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Murder of a youth in Pune for abusing alcohol; Three in custody by dattawadi police

हे देखील वाचा :

Jayant Patil | ‘या’ कारणामुळं जयंत पाटील यांनी गृहमंत्री पद नाकारलं

Subodh Kumar Jaiswal | केंद्र विरुद्ध राज्य नवा वाद ! CBI चे संचालक सुबोध जयस्वाल यांच्याविरोधातील 15 वर्षे जुन्या प्रकरणी राज्य सरकारचे प्रतिज्ञापत्रक

Pune Crime | पतीच्या विवाहबाह्य संबंधाला वैतागून विवाहितेची आत्महत्या

Pune Crime | पुण्यात दत्तवाडीमध्ये तरुणाचा चाकूने भोसकून खून; तिघा संशयितांना घेतले ताब्यात

Related Posts