IMPIMP

Pune Crime | पुण्याच्या हडपसरमध्ये गळ्यावर वार करुन रिक्षाचालकाचा खून

by nagesh
Pune Crime News | Another wife who drank liquor without food was kicked to death by Lathabukkis; Rickshaw driver arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुणे शहरात पहाटेच्या सुमारास एकाच वेळी दोन ठिकाणी दोन तरुणाच्या खूनाचा प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर येथील सोलापूर रोडवरील चौकात एका रिक्षाचालकाच्या (Murder of Auto Rickshaw Driver in Hadapsar) गळ्यावर वार करुन त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार पहाटे ६ वाजता उघडकीस (Pune Crime) आला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

प्रदीप शिवाजी गवळी Pradeep Shivaji Gawali (वय २५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पंधरा चौकात प्रदीप गवळी याचा मृतदेह पडला असल्याची माहिती नागरिकांनी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. त्यानंतर हडपसर पोलीस ठाण्याचे (Hadapsar Police Station) पोलीस निरीक्षक राजू अडागळे (Police Inspector Raju Adagale) यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. प्रदीप गवळी याच्या गळ्यावर वार करुन त्याचा खून करण्यात आल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) पाठविण्यात आला आहे.

प्रदीप गवळी हे रिक्षाचालक असून खूनामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गवळी यांचा कोणाशी वाद होता का, ही घटना घडताना कोणी पाहिले का याची पोलीस चौकशी करीत आहेत.

Web Title: Pune Crime | murder of auto rickshaw driver in hadapsar area

हे देखील वाचा :

Pune Crime | हडपसरचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदमांची उचलबांगडी ! अवैध धंद्यांमुळं कारवाई? ‘त्या’ कर्मचार्‍यांमुळे वरिष्ठ ‘गोत्यात’

Small Saving Scheme | पैशांची असेल गरज तर ‘या’ 2 बचत योजनांवर मिळते चांगले कर्ज; जाणून घ्या व्याजदर

Murbad police | बोलेरो पीक गाड्या चोरणारा चोरटा मुरबाड पोलिसांच्या जाळ्यात

Related Posts