IMPIMP

Pune Crime | पुण्यात डोक्यात दगड घालून तरुणाचा खुन !

by nagesh
Pune Pimpri Crime | seven minor boys murdered friend in pimpri chinchwad of pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | सिंहगड रोडवरील (Sinhagad Road) कॅनॉल रोडजवळ एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून (Murder) करण्याचा प्रकार समोर आला (Pune Crime) आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

योगेश अंकुश भोकरे Yogesh Ankush Bhokare (वय ३८, रा. गल्ली नं. २३, जनता वसाहत) असे खून (Pune Crime) झालेल्या तरुणाचे नाव आहे.

ही घटना सिंहगड रोडवरील रामकृष्ण मठाच्या मागील बाजूला कॅनॉल रोडजवळ मंगळवारी सायंकाळी ७ ते रात्री १० वाजण्याच्या दरम्यान घडली.

याप्रकरणी आदिती योगेश भोकरे यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश भोकरे हे टेलर म्हणून काम करत होते.
काल सायंकाळी ते घरातून बाहेर पडले. त्यानंतर रात्री त्यांचा मृतदेह कॅनॉल रोडला पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी जाऊन पाहिले असता भोकरे यांच्या डोक्यात, चेहर्‍यावर दगड घालून त्यांचा खून केल्याचे आढळून आले.
पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | murder of yogesh ankush bhokare in dattawadi police station area near sinhagad road

हे देखील वाचा :

High Court | हॉटेलच्या खोलीत लग्न, जोडप्याने भांड्यात आग पेटवून केली ’सप्तपदी’; हाकोर्टने म्हटले – ‘विवाह मान्य नाही, 25000 दंड’

Car Buying Guide | नवीन गाडी खरेदी करत आहात का? ‘या’ 5 पॉईंटचा आवश्य विचार करा, अन्यथा घेतल्यानंतर करावा लागेल पश्चाताप!

Pune Crime | गजा मारणेच्या 4 साथीदारांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Swara Bhasker | ट्रोलिंगला वैतागून स्वरा भास्करने घेतला मोठा निर्णय, उचललं ‘हे’ गंभीर पाऊल

Related Posts