IMPIMP

Pune Crime News | 22 लाखाच्या फसवणूक प्रकरणी नितीन गोते, रोहित गोते, तुषार खेडेकर, राहुल मोरबाळे, मिथुन हारगुडेविरूध्द गुन्हा दाखल

by nagesh
Pune Cyber Crime News | Hadapsar Police Station - 21 lakh fraud in the name of giving dealership of Ather Energy

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | जमीन खरेदीखत करून ताबा देतो असे सांगुन 22 लाख 11 हजार 600 रूपये घेवुन जमीनीचा ताबा न देता आर्थिक फसवणूक (Cheating Case) केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात (Lonikand Police Station) 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

नितीन गोते (Nitin Gote), रोहित गोरक्ष गोते (Rohit Goraksh Gote), तुषार खेडेकर (Tushar Khedekar), राहुल मोरबाळे (Rahul Morbale) आणि मिथुन हारगुडे (Mithun Hargude) यांच्याविरूध्द भादंवि 406, 420 अन्वये लोणीकंद पोलिस ठाण्यात गुरनं 237/2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात दिपक शिवाजी खलसे (30, रा. कुसमाडे वस्ती, कळसगांव, विश्रांतवाडी, आळंदी रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 3 ऑगस्ट 2022 पासुन आजपर्यंत आरोपींनी आपआपसात संगणमत करून
फिर्यादी दिपक खलसे यांच्यासह इतर व्यक्तींना जमीन खरेदीखत करून ताबा देतो असुन सांगुन त्यांच्याकडून 22 लाख 11 हजार 600 रूपये
घेतले. फिर्यादी खलसे आणि अन्य लोकांना त्यांनी खरेदी केलेल्या जमीनीचा ताबा न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे.
पोलिसांकडे (Pune Police) फिर्याद आल्याने त्यांनी गुन्हा दाखल केला. गुन्हयाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | A case has been registered against Nitin Gote, Rohit Gote, Tushar Khedekar, Rahul Morbale, Mithun Hargude in the 22 lakh fraud case.

हे देखील वाचा :

Pune Crime News | सन 2011 पासून ठेवले शारिरीक संबंध, मुलगी झाल्यानंतर देखील आजतागायत केलं नाही लग्न

NCP MLA Amol Mitkari | ‘अन् तथाकथित ‘हिंदु जननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले, त्यामुळे…’, अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना टोला

MP Imtiaz jaleel | छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा, इम्तियाज जलील यांनी राम मंदिरातून केलं शांत राहण्याचं आव्हान (व्हिडिओ)

Expressions 2023 | ‘एक्स्प्रेशन्स २०२३’ महोत्सवला चांगला प्रतिसाद; भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये यशस्वी आयोजन

Related Posts