IMPIMP

Pune Crime News | धक्कादायक! पुण्यातील शिंदे गटातील नेत्याच्या पत्नीची आत्महत्या, विषप्राशन करुन संपवलं जीवन; राजकीय वर्तुळात खळबळ

by nagesh
Pune Crime News | balasahebanchi shivsena party leader nilesh majhire wife Supriya suicide in pune crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  Pune Crime News | मनसेतून (MNS) शिंदे गटात (Shinde Group) आलेले निलेश माझिरे (Nilesh Mazire) यांच्या पत्नीने आत्महत्या (Committed Suicide) केली आहे. पुण्यातील राहत्या घरात विष प्राशन (Poisoning) करुन त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) गुन्हा (FIR) दाखल केल्याचे समजतेय. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास (Pune Crime News) सुरु केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

निलेश माझिरे यांच्या पत्नी (Wife) सुप्रिया निलेश माझिरे (Supriya Nilesh Mazire) यांनी बुधवारी राहत्या घरात विष प्राशन केले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, गुरुवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. माझिरे यांच्या पत्नीने कौटुंबिक वादातून (Family Dispute) आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कौटुंबिक वादातून माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली असली तरी नेमका हा वाद काय होता हे अद्याप समजू शकले नाही. (Pune Crime News)

मनसेत असताना निलेश माझिरे हे मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष
(Mathadi Kamgar Sena District President) होते.
मात्र पक्षातील अंतर्गत कुरबुरींमुळे नाराज झाल्याने त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता.
तर निलेश माझिरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा मनसेकडून करण्यात आली होती.
त्यानंतर माझिरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
तसेच शिंदे गटाने त्यांच्याकडे पक्षाच्या माथाडी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती.
निलेश माझिरे हे मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांचे कट्टर समर्थक होते.
(Nilesh Mazire Wife Suicide News)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Crime News | balasahebanchi shivsena party leader nilesh majhire wife Supriya suicide in pune crime news

हे देखील वाचा :

K Viswanath Passes Away | ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ विजेते तेलगू दिग्दर्शक के. विश्वनाथ यांचे निधन

Raju Dravid Passes Away | शिवछत्रपती पुरस्कार विजेते खो-खोपटू राजू द्रविड यांचे निधन

Pune Police API Suspended | पुण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण

Related Posts