IMPIMP

Pune Crime | मंगळवार पेठेतील कोंबडीपुलावर तरुणावर कोयत्याने सपासप वार; 4 जणांवर गुन्हा, एकाला अटक

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Chatushringi Police Station - Beating on forehead with scissors for minor reason

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | रात्री झालेल्या भांडणाचा (Dispute) वचपा काढण्यासाठी चार जणांच्या टोळक्याने दोन तरुणांना बेदम मारहाण (Beating) केली. तसेच एकावर कोयत्याने सपासप वार करुन गंभीर जखमी (Seriously Injured) केले. ही घटना मंगळवार पेठेतील (Mangalwar Peth) कोंबडीपुलावर बुधवारी (दि. 30 मार्च) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. पोलिसांनी (Pune Police) एका सराईत गुन्हेगारासह (Criminal) चार जणांवर गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) करुन एकाला अटक (Arrest) केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

हर्षल सलीम शेख उर्फ ओंकार विनोद मासाळ Hershal Salim Sheikh alias Omkar Vinod Masal (वय-22 रा. रेल्वे भराव वस्ती, मंगळवार पेठ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी निलेश विष्णू कांबळे (वय-26 रा. मंगळवार पेठ), रोहीत उर्फ नट्या कांबळे, सागर खैरमोडे, बाबु अस्लम शेख यांच्यावर गुन्हा दाखल करुन निलेश कांबळे याला अटक केली आहे. सागर खैरमोडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल आणि त्याचा मित्र बाबू हे रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी रात्री झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी हर्षल आणि बाबूला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तर बाबु शेख याने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने हर्षल याच्या उजव्या हाताच्या मनगटावर व डोक्यात पाठीमागून वार केले. यामध्ये हर्षल गंभीर जखमी झाला आहे. तर निलेश कांबळे याने हर्षलचा मित्र बाबू याला लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले. यानंतर आरोपी शिवीगाळ करत पळून गेले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | On Tuesday, a young man was stabbed on the kombdi pull in mangalwar peth; 4 arrested, one arrested

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | ‘गृहमंत्रीपद राष्ट्रवादीला देऊ नका, हा सल्ला मुख्यमंत्र्यांना आधीच दिला होता’

Chitra Wagh | ‘इतिहास सांगतो आमुच्या स्त्रीने….’; भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा महाडिकांना घरचा आहेर

Vivek Agnihotri on Sharad Pawar | ‘द काश्मीर फाईल्स’ रिलीझ होण्याआधी पवार काय म्हणाले होते?; विवेक अग्निहोत्री ‘तो’ किस्सा सांगत म्हणाले – ‘पवारांचा ढोंगीपणा…’

 

Related Posts