IMPIMP

Pune Crime | पुण्यातील आलिशान सोसायटीत स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश ! बाणेरमधील डिव्हाईन स्पावर कारवाई करुन तिघांना अटक

by nagesh
Pune Crime News | Pune-Fatimanagar Crime News : Wanwadi Police Station - Business under the guise of massage parlour, Pune Police Crime Branch SS Cell Arrested Shridhar Mohan Salunkhe

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | बाणेर (Baner) येथील आलिशान सोसायटीत थाई स्पाच्या (Thai Spa In Baner) नावाखाली वेश्या व्यवसाय (Prostitution) सुरु होता. त्याचा गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Crime Branch SS Cell, Pune) पर्दाफाश केला आहे. बाणेर येथील डिव्हाईन स्पावर (Divine Spa Baner Gaon Balewadi Phata) कारवाई करुन पोलिसांनी मालकासह तिघांना अटक केली आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

स्पाचा मालक (Spa Owner) दीपक कृष्णा पाटील Deepak Krishna Patil (वय २६, रा. डिव्हाईन स्पा, साई हेरिटेज, बाणेर), पंचमाया लेपचा Panchmaya Lepcha (रा. रिच लाईन, लिंक रोड, पाषाण), स्पाचा मॅनेजर सचिन प्रकाश शिंदे Sachin Prakash Shinde (वय २४, रा. ड्रायव्हर कॉलनी, काळेवाडी – Kalewadi) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच प्रविण धोंडीराम दुरगुडे Pravin Dhondiram Durgude (वय २५, रा. दिघी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

बाणेर येथील आलिशान साई हेरिटेज सोसायटीतील (Sai Heritage, Baner) पहिल्या मजल्यावर डिव्हाईन स्पा हे थाई मसाज सेंटर चालविण्यात येत होते. येथे मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एक बनावट ग्राहक (Decoy Customer) तेथे पाठविले. खात्री पटल्यानंतर पोलिसांनी डिव्हाईन स्पावर छापा टाकला. तेथे वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या तीन तरुणींची सुटका करुन स्पा मालक व मॅनेजर अशा तिघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik) तपास करीत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranic),
पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर (PSI Supriya Pandharkar) आणि त्यांच्या पथकातील कर्मचार्‍यांनी केली आहे.

Web Title :- Pune Crime | Prostitution under the name of spa exposed in a luxurious society in Pune Three arrested in action at Divine Spa in Baner

हे देखील वाचा :

Pune Crime | 22 वर्षाच्या तरूणाकडून 31 वर्षीय तरूणीकडे शरीर सुखाची मागणी ! पठ्ठयानं थेट KISS घेवून केला विनयभंग; हडपसर परिसरातील घटना

Supreme Court On Compassionate Employment | ‘अनुकंपा’च्या तत्वावर विवाहित मुलीला सुद्धा नोकरीचा अधिकार, मात्र हयात पालकाची असावी संमती; जाणून घ्या सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

Pune Collector Rajesh Deshmukh Slams Nationalised Banks | जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांना दणका

Related Posts