IMPIMP

Pune Crime | काल डुग्गू सापडल्याचा आनंद ! आज डॉ. चव्हाण यांच्या कुटुंबावर शोककळा, ‘स्वर्णव’ला नांदेडवरून भेटायला येणार्‍या आत्याचा नगर-पुणे रस्त्यावर अपघाती मृत्यू; तिघे जखमी

by nagesh
 Amrawati Crime News | a 20 year old boy died in front of his father in a bike accident on chandurbazar shirala road

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– Pune Crime | बाणेर (Baner) येथील अपहरण (Kidnapping Case in Pune) झालेल्या स्वर्णव उर्फ डुग्गू सतीश चव्हाण (Swarnav alias Duggu Satish Chavan) हा सुखरुप घरी पोहचल्याची आनंदाची बातमी मिळाल्यानंतर त्याला भेटायला नांदेडवरुन (Nanded) निघालेल्या आत्याच्या गाडीला अपघात (Accident) झाला असून त्यात आत्याचा मृत्यु झाला. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सुनीता संतोष राठोड-चव्हाण Sunita Santosh Rathod-Chavan (वय ३६) असे मृत्यु पावलेल्या आत्याचे नाव आहे. त्यांची दोन मुले व पती जखमी झाले आहेत. नगर-पुणे रोडवर (Nagar-Pune Road) पहाटे हा अपघात झाला.

समर राठोड Samar Rathod (वय १४) आणि अमन राठोड Aman Rathod (वय ६) अशी जखमी मुलांची नावे आहेत. ११ जानेवारी रोजी अपहरण झालेल्या स्वर्णव चव्हाण याची काल सुखरुप सुटका झाली. या आनंदात चव्हाण कुटुंबीय (Dr. Satish Chavan Family) असताना त्यांच्यावर हा घाला घातला गेला आहे. सुनीता चव्हाण राठोड या त्यांचे पती व दोन मुलासह नांदेडहून पुण्याला येत होते. त्यांच्या कारचा पहाटे अपघात (Pune Crime) झाला. त्यात सुनीता राठोड चव्हाण यांचा मृत्यु झाला असून दोन मुलांवर बाणेर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Web Title : Pune Crime | pune missing Swarnav alias Duggu Satish Chavan found yesterday aunt Sunita Santosh Rathod Chavan met with an accident on nagar pune highway

हे देखील वाचा :

Pune Crime | स्पीड ब्रेकरवर दाबला अर्जंट ब्रेक, ज्येष्ठ नागरिकाचे कमरेचे हाड झाले फ्रॅक्चर; पुण्यात बसचालकाविरुद्ध दाखल झाला गुन्हा

Omicron Top Symptom | ओमिक्रॉनच्या रूग्णांमध्ये दिसत असलेली सर्व 14 लक्षणे आली समोर; परंतु ‘या’ 5 लक्षणांनी पीडित आहेत बहुतांश लोक

PM Kisan Mandhan Yojana | शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! दर महिन्याला मिळतील 3 हजार रुपये, असे करा रजिस्ट्रेशन

Modi Government | मोदी सरकारने 24 कोटी लोकांच्या अकाऊंटमध्ये जमा केली ‘एवढी’ रक्कम; ‘इथं’ तपास

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, चांदीचे भावही वधारले; जाणून घ्या नवीन दर

SSC HSC Exam 2022 | 10 वी-12 वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

Related Posts