IMPIMP

Pune Crime | पुण्याच्या बाणेर परिसरात ‘स्पा सेंटर’मध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

by nagesh
Pune Crime | Pune Police Crime Branch Social Security Cell arrest Manish Sureshchandra Mutha, owner of Spa Center Chaturshrungi Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | बाणेर (Baner) येथील एका सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये स्पा सेंटरच्या (Spa Center) नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा (Prostitution) पुण्याच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केला पर्दाफाश आहे. पोलिसांनी 4 महिलांची सुटका केली आहे. स्पा मालक व मॅनेजरला अटक (Arrest) करण्यात आली (Pune Crime) आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

झेया स्पा (Zeya Spa Baner) मालक आणि मॅनेजर फजल अब्दुल मतीन अहमद Manager Fazal Abdul Matin Ahmed (वय 24, रा. येरवडा – Yerwada) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी पोलीस हवालदार मनिषा पुकाळे (Police Constable Manisha Pukale) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi police station) फिर्याद दिली आहे. बाणेर येथील एका सोसायटीत झेया स्पा नावाने मसाज सेंटर चालविले जाते. या ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यावरुन बनावट ग्राहक (Fake Customer) पाठवून खात्री करण्यात आली.
त्यानंतर मंगळवारी रात्री साडेआठ वाजता तेथे छापा टाकण्यात आला.
त्यावेळी तेथे 4 महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेण्यात येत होता.
या चारही पिडित महिलांना सुधारगृहात पाठविण्यात आले असून स्पा मालक व मॅनेजर यांना अटक (Pune Crime) करण्यात आली.
पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण (Police Inspector Shilpa Chavan) अधिक तपास करीत आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

Web Title :- Pune Crime | Pune Police Crimbe Branch Social Security Cell Exposed Prostitute Racket in Zeya Spa Center of Baner police arrest owner and manager

हे देखील वाचा :

Multibagger Stocks | रू. 22 चा शेयर एक वर्षात झाला रू. 354 चा, 1 लाख रुपये झाले 16 लाखापेक्षा जास्त

Hide WhatsApp Typing Status | ‘व्हॉट्सअप’वर कुणालाही दिसणार नाही तुम्ही कधी करत आहात ‘Typing’, जाणून घ्या सोपी पद्धत

Mula-Mutha River Rejuvenation Project | मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत बंडगार्डन ते मुंढवा दरम्यानच्या कामाची 650 कोटी रुपयांची निविदा मागविली

Related Posts