IMPIMP

Pune Crime | पुण्यात 24 वर्षीय तरुणीवर बलात्कार, गर्भपात केल्याप्रकरणी रघुनाथ कुचिक याच्यावर गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime News | Stirring ! 22-year-old girl assaulted by leaving marijuana Ganja dust in her nose and mouth in kondhwa Pune rape case crime

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनलग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी शारीरीक संबंध (Physical Relation) ठेऊन तिला गरोदर (Pregnant) केले. तसेच जबरदस्तीने गर्भपात (Abortion) करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रघुनाथ बबनराव कुचिक Raghunath Babanrao Kuchik (रा. येरवडा) याच्याविरोधात बलात्काराचा (Rape In Pune) गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
(Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी एका 24 वर्षाच्या तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार मॉडेल कॉलनीतील प्रबोधन फाऊंडेशन, प्राईड हॉटेल, गोव्यातील बेलीझा बाय दी बीच हॉटेल येथे 6 नोव्हेंबर 2020 ते 10 फेब्रुवारी 2020 दरम्यान घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीसोबत प्रेमसंबंध निर्माण करुन लग्नाचे आमिष दाखवले. फिर्यादीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यातून फिर्यादी गरोदर राहिल्या. तेव्हा त्यांची संमती नसताना जबरदस्तीने गर्भपात केला. या बद्दल कोणाला काही सांगितले तर तुला मारुन टाकील, अशा धमक्या दिल्या आहेत. तसेच फिर्यादी यांची तब्येत ठीक नसताना फिर्यादीकडून समजूतीच्या करारनाम्यावर सह्या करुन घेतल्या म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी IPC 376, 313, 506 नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Rape Case Against Raghunath Babanrao Kuchik in Shivaji Nagar Police Station

हे देखील वाचा :

Pune Amenity Space | भाजपने बहुमताच्या जोरावर वडगाव शेरीतील अ‍ॅमिनीटी स्पेस बिल्डरच्या घशात घातली ! राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार करणार

Pune Crime | अनैतिक संबंधातून महिलेचा गळा आवळून खून, मृतदेह बाथरुममध्ये टाकून फरार झालेल्या आरोपीच्या विमानतळ पोलिसांनी बिहारमधून आवळल्या मुसक्या

Corona Restrictions in India | केंद्राचे सर्व राज्यांना पत्र ! कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अनावश्यक निर्बंध दूर करा

Shivajirao Adhalrao Patil | खा. अमोल कोल्हे यांच्या घोडेस्वारीवर शिवाजीराव आढळराव पाटलांचा निशाणा; म्हणाले…

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 161 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts