IMPIMP

Pune Crime | शिवसेनेचे माजी खा. शिवाजी आढळराव पाटलांना हातपाय मोडण्याची धमकी, 17 जणांवर FIR

by nagesh
Pune Crime | shirur shivsena ex mp sivaji adharao patal threatened to break his arms and legs cases have been registered against 17 people in khed police station of pune district

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील (Former MP Shivaji Adarrao Patil) हे एकनाथ शिंदे गटात (Eknath Shinde Group) सहभागी झाल्यानंतर शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच त्यांचा पुतळा जाळून अश्लील भाषेत शिवीगाळ (Obscene Abuse) करुन लांडेवाडी येथील घरी जाऊन हात पाय (Arms-Legs) तोडण्याची धमकी दिली. याप्रकरणी 17 जणांवर खेड पोलीस ठाण्यात (Khed police station) गुन्हा दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

पोलिसांनी गणेश सांडभोर, राम गावडे, महेंद्र घोलप, अमोल विटकर, सचिन पडवळ, निलेश वाघमारे, कुमार ताजणे,
गोरक्ष सुखाळे, सुरेश चव्हण शंकर दाते, नवनाथ कोतवाल, काका कुलकर्णी, दत्ता भांबुरे, तुषार सांडभोर,
बबनराव दौंडकर, चंद्रकांत भोर, बाजीराव बुचडे (सर्व रा. राजगुरुनगर, ता. खेड) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
हे सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते असून आढळराव पाटलांनी शिंदे हे शिंदे गटात सामील झाल्याने पुणे-नाशिक महामार्गावर (Pune-Nashik Highway) आंदोलन केले होते.(Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत आंबेगाव तालुक्याचे शिवसेना विभागप्रमुख अंकुश किसन शेवाळे (Ankush Kisan Shewale) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिवाजी आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर त्यांचा फोटो गाढवाच्या चेहऱ्यावर लावून त्यावर चप्पलने मारुन चपलांचा हार घातला.
त्यानंतर त्यांच्या प्रतिकात्मक फोटोचे दहन करण्यात आले. तसेच लांडेवाडी येथील घरी जाऊ हात पाय तोडण्याची धमकी दिली.
पुढील तपास पोलीस हवालदार संतोष घोलप (Police Constable Santosh Gholap) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | shirur shivsena ex mp sivaji adharao patal threatened to break his arms and legs cases have been registered against 17 people in khed police station of pune district

हे देखील वाचा :

Multibagger Penny Stocks | जलद रिटर्न ! 36 पैशांचा शेअर झाला 2380 रुपयांचा, 1 लाख लावले असते तर 65 कोटी मिळाले असते!

Pune Pimpri Crime | “D-Mart’चा लाखो रुपयांचा माल टेम्पोमधून चोरीला

OBC Political Reservation Maharashtra | ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा, बांठिया अहवालानुसार निवडणुका घ्याव्यात, सुप्रीम कोर्टाचे निर्देश

Related Posts