IMPIMP

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील खराडी ते लोणीकाळभोर रस्त्यावर कारमध्ये 20 वर्षीय युवतीवर बलात्कार

by nagesh
Hyderabad Gang Rape Case | aimim mlas minor son involved in Hyderabad gang rape case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | शेजारी राहणार्‍या एका २० वर्षाच्या तरुणीला बाहेर हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाऊन येताना वाटेत तरुणाने बलात्कार (Rape in Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर (Loni Kalbhor) येथे राहणार्‍या एका ३० वर्षाच्या तरुणाला चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police) अटक केली आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी एका २० वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी व आरोपी तरुण हे लोणी काळभोरमध्ये एकमेका शेजारी राहण्यास आहेत. १३ जानेवारी रोजी या तरुणाने तरुणीला आपण बाहेर जेवायला जाऊ. मला तुझ्याबरोबर वेळ घालवायचा आहे, असे म्हणून तिला रात्री आठ वाजता खराडी (Kharadi) येथील पाजी दा ढाबा येथे कारमधून आणले. तेथे जेवण केल्यानंतर परत घरी जाताना त्याने खराडी ते लोणीकाळभोरकडे (Kharadi to Loni Kalbhor Road) जाणार्‍या रस्त्यावर आडबाजूला कार थांबविली व तिथे तिच्यावर बलात्कार (Pune Crime) केला. सहायक पोलीस निरीक्षक ढवळे तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Shocking A 20-year old girl was raped in a car on Kharadi to Lonikalbhor road in Pune

हे देखील वाचा :

UP Assembly Election 2022 | काँग्रेसने उमेदवारी दिलेल्या बिकनी गर्लचे फोटो Viral; अभिनेत्री अर्चना गौतम म्हणाली…

Multibagger Penny Stock | कुबेराचा खजिना ठरला ‘हा’ स्टॉक, 1 वर्षात दिला 2000% जबरदस्त रिटर्न

Earn Money | नोकरी सोडून सुरू करा ‘हा’ सुपरहिट व्यवसाय, महिन्याला ₹1 लाखांपर्यंत कमवा; सरकारकडून मिळेल सबसिडी

Restrictions in Maharashtra | राज्यात आणखी कठोर निर्बंध लागू होणार का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं…

BMC WhatsApp Chatbot | जय महाराष्ट्र ! बृहन्मुंबई मनपा (BMC) ठरली व्हॉट्सअपवर 80 सेवा देणारी देशातील पहिली महापालिका

Supreme Court On Bride Jewellery | सुप्रीम कोर्ट ! सुरक्षेसाठी वधुचे दागिने आपल्या जवळ ठेवणे क्रुरता नाही

Pune Crime | ‘माझी बॅग वारंवार का चेक करता, बॅगेत बॉम्ब आहे’ ! तरुणाने पुण्याच्या लोहगाव विमानतळावर उडवून दिला गोंधळ

Coronavirus | कोरोना झाल्याने प्रायव्हेट पार्ट झाला 1.5 इंच छोटा, दावा ऐकून डॉक्टर्स सुद्धा झाले हैराण

Related Posts